ETV Bharat / state

देवाच्या आळंदीत दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा; नागरिकांसह वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर - आषाढी एकादशी

वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असणाऱ्या देवाच्या आळंदी शहर व परिसरात दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत आहे. वारकऱ्यांसह स्थानिक नागरिक स्वच्छ पाण्याची मागणी करीत असतात. मात्र, याकडे आळंदी नगरपरिषदेकडून दुर्लक्ष केले जात आहे.

देवाच्या आळंदीत दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा
author img

By

Published : Jun 21, 2019, 10:35 AM IST

पुणे - आषाढी एकादशीची वारी तोंडावर आली आहे. मात्र, आळंदी नगरपरिषदेकडून दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांसह वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

देवाच्या आळंदीत दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा

वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असणाऱ्या देवाच्या आळंदी शहर व परिसरात दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत आहे. वारकऱ्यांसह स्थानिक नागरिक स्वच्छ पाण्याची मागणी करीत असतात. मात्र, याकडे आळंदी नगरपरिषदेकडून दुर्लक्ष केले जात आहे. संपूर्ण शहरात दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे आळंदीतील नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.

अनेक वारकरी देवाच्या आळंदीमध्ये वारकीर पंथांच्या शाळेत शिक्षणासाठी येत असतात. आपली संस्कृती, वारकऱ्यांचा वारसा जपण्यासाठी किर्तनाच्या माध्यमातून किर्तनकार प्रबोधन करतात. मात्र, याच वारकऱ्यांचा विसर आळंदी नगरपरिषदेला पडला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Intro:Anc_देवाच्या आळंदीत आषाढी वारी तोंडावर असतानाही आळंदी शहरात दुरगंधीयुक्त पाण्याचा पुरवठा आळंदी नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरु असुन नागरिकांसह वारक-यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वारक-यांचे श्रद्धास्थान असणा-या देवाच्या आळंदी शहर व परिसरात दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत असताना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी वारकरी नागरिक मागणी करत असतात मात्र याकडे आळंदी नगरपरिषदेकडुन दुर्लक्ष केलं जात असल्याने संपुर्ण शहरात दुरगंधीयुक्त पाण्याचा पुरवठा केला जातो त्यामुळे आळंदीतील अनेकांना विविध आजारांचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे..

देवाच्या आळंदी देशभरातुन अनेक वारकरी शिक्षणासाठी येत असतात आपली संस्कृती,वारक-यांचा वारसा जपावा यासाठी किर्तनाच्या माध्यमातून किर्तनकार प्रबोधन करतात त्याच देवाच्या आळंदी नगरी नगरपरिषदेला विसर पडला आहे का असाही प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे Body:..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.