ETV Bharat / state

'भाजप-सेनेने एकत्र यावे, अन्यथा परिणाम वाईट होतील' - सुनील घनवट

भाजप-सेनेचे एकमेकांशी भांडण हे हिंदूत्व विसरल्याचे लक्षण आहे. भाजपने जुने दिवस विसरू नये. राजकारणात कृतज्ञता ठेवावी. १५-२० आमदार असलेला भाजप पक्ष हा मोठा झाला यात शिवसेनेचे योगदान आहे हे विसरता कामा नये, असा टोला हिंदू संघटनांनी भाजपला लगावला आहे.

हिंदुत्ववादी संघटनांची पत्रकार परिषद
author img

By

Published : Nov 20, 2019, 7:05 PM IST

पुणे - राज्यात लवकरात लवकर भाजप-शिवसेना युतीचे सरकार यावे तसेच, शिवसेनेने हिंदू विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसोबत जाऊ नये, अशी मागणी समस्त हिंदू आघाडी, राजे शिवराय प्रतिष्ठान, पतित-पावन हिंदू जनजागृती समिती यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी पत्रकार परिषदेत केली आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी झाल्यास त्याचे परिणाम सर्वच राजकीय पक्षांना भोगावे लागतील, असा इशाराही या संघटनांनी दिला आहे.

हिंदुत्ववादी संघटनांची पत्रकार परिषद

आपली भूमिका स्पष्ट करताना, हिंदुस्थानाला सामर्थ्य पुरवठा करणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे. हा देश चैतन्यशिल राहिला पाहिजे ही जबाबदारी महाराष्ट्रच्या राज्यकर्त्यांवर आहे. पण ही जबाबदारी विसरुन येथील राजकारणी मुख्यमंत्रीपदासाठी भांडत आहेत. त्यामुळे जनतेमध्ये नाराजी आहे. भाजप-शिवसेनेला जनादेश असताना सरकार स्थापन झाले नाही. जनतेच्या मनातील खदखद राज्यकर्त्यांपर्यत पोहोचवण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली असल्याचे या संघटनांनी म्हटले आहे.

भाजप-सेनेचे एकमेकांशी भांडण हे हिंदूत्व विसरल्याचे लक्षण आहे, असा आरोपही या संघटनांनी केला आहे. भाजपने जुने दिवस विसरू नये. राजकारणात कृतज्ञता ठेवावी. १५-२० आमदार असलेला भाजप पक्ष हा मोठा झाला यात शिवसेनेचे योगदान आहे, हे विसरता कामा नये, असा टोला या संघटनांनी भाजपला लगावला आहे. लोकांना भाजप-शिवसेनेचे सरकार हवे असून त्यासाठी दोघांनीही एक पाऊल मागे येऊन एकत्र होण्याचा सल्ला या संघटनांनी दिला आहे.

Intro:भाजप सेनेने एकत्र यावे नाही तर परिणाम वाईट होतील, हिंदुत्ववादी संघटनांचा इशाराBody:mh_pun_01_hindutvawadi_sanghtna_on_bjp_sena_avb_7201348

anchor
राज्यात विनावलंब भाजप शिवसेना युतीचे सरकार आले पाहिजे अशी मागणी करत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी तसेच शिवसेनेने हिंदू विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सारख्या पक्ष्यांच्या सोबत आघाडी करू नये अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे राज्यात हिंदूंचे हित पहाणारे सरकार आले पाहिजे यासाठी युतीचाच सरकार व्हावे अशी मागणी या संघटनांनी केली असून पुण्यामध्ये समस्त हिंदू आघाडी राजे शिवराय प्रतिष्ठान पतित-पावन हिंदू जनजागृती समिती यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली राज्याच्या बहुतांश जनतेने युती म्हणून भाजप आणि शिवसेनेला मतदान केले होते त्यामुळे शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीवरून जनतेत तीव्र नाराजी आहे अशा प्रकारची आघाडी झाल्यास त्याचे परिणाम सर्वच राजकीय पक्षांना भोगावे लागतील असा इशाराही या हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे...
हिंदुस्थानला सामर्थ्य पुरवठा करणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे. हा देश चैतन्यशिल राहिला पाहिजे ही जबाबदारी महाराष्ट्रच्या राज्यकरत्यावर आहे. पण ही जबाबदारी विसरुन इथले राजकारणी मुख्यमंत्रीपदासाठी भांडत आहेतं यामुळे जनतेमध्ये नाराजी आहे. भाजप-शिवसेनेला दनादेश असताना ही सरकार स्थापन होत नाहीये जनतेच्या मनातील खदखद राज्यकर्तांपर्यत पोहोचवणेयासाठी ही पत्रकार परिषद आहे असे या संघटनांचे म्हणणे आहे, भाजा सेनेचे एकमेकांशी भांडणं हे हिंदूत्व विसरल्याची लक्षण आहे. हिंदूत्वासाठी भाजप- शिवसेनेची युती होती. आता हे नेते विसरेल आहेत, भाजपने जुने दिवस विसरू नये. राजकारणात कृतज्ञतापण ठेवावी. १५-२० आमदार असलेला भाजप पक्ष हा मोठा झाला यात शिवसेनेचं योगदान आहे हे विसरू नये
लोकांना भाजप शिवसेनेचं सरकार हवंय. यासाठी दोघांनीही एक पाऊल मागे येऊन एकत्र येणं आवश्यक आहे अशी भूमिका या संघटनांनी मांडली.....
Byte मिलिंद एकबोटे, समस्त हिंदू आघाडी
Byte सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
Byte समीर कुलकर्णी, हिंदुत्ववादी कार्यकर्तेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.