ETV Bharat / state

अवघ्या ३ वर्षाच्या मुलीला दिले अंगावर चटके ; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल - वैद्यकीय तपासणी

रविवारी पीडित मुलगी घरात एकटीच होती. तेव्हा, अज्ञात व्यक्तीने घरात शिरून तिला मेणबत्तीने हातावर, मांडीवर आणि पाठीवर चटके दिले.

chats are given on the body of just 3 yrs old girl by unknown person in pune
author img

By

Published : Jul 2, 2019, 6:22 PM IST

Updated : Jul 2, 2019, 7:08 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये अज्ञात व्यक्तीने अवघ्या तीन वर्षाच्या मुलीच्या अंगावर अमानुष चटके दिल्याची घटना समोर आली आहे. यात ३ वर्षीय प्राची (बदललेले नाव) गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने अज्ञात व्यक्तीविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अवघ्या ३ वर्षाच्या मुलीला दिले अंगावर चटके ; अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल

रविवारी पीडित मुलगी घरात एकटीच होती. तेव्हा, अज्ञात व्यक्तीने घरात शिरून तिला मेणबत्तीच्या साहाय्याने हातावर, मांडीवर आणि पाठीवर चटके दिले. यात ती गंभीर जखमी झाली आहे. पीडितेची आई आल्यानंतर घटनेचा उलगडा झाला, असे पोलिसांनी सांगितले आहे. घटने प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

chats are given on the body of just 3 yrs old girl by unknown person in pune
अज्ञात इसमाने दिलेले अंगावर चटके

पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये मेणबत्तीचे चटके दिल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनेचा तपास सुरू आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल अस पोलिसांनी सांगितले आहे.

Intro:mh pun little girl injured 2019 avb 10002Body:mh pun little girl injured 2019 avb 10002

Anchor:- पिंपरी-चिंचवडमध्ये अज्ञात व्यक्तीने अवघ्या तीन वर्षीय मुलीच्या अंगावर अमानुष चटके दिल्याची घटना समोर आली. यात तीन वर्षीय दिव्या गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी पीडित मुलीची आई कल्पना दामोदर जोशी रा.मोरे चाळ, विद्यासागर चिंचवड यांनी अज्ञात व्यक्तिविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी पीडित मुलगी दिव्या ही घरात एकटीच होती. तेव्हा, अज्ञात व्यक्तीने घरात शिरून तिला मेणबत्तीच्या साहाय्याने हातावर, मांडीवर आणि पाठीवर चटके दिलेत, यात ती गंभीर जखमी झाली असून आई आल्यानंतर घटनेचा उलगडा झाला, अस पोलिसांनी सांगितल आहे. घटने प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिव्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून मेणबत्तीचे चटके दिल्याचं निष्पन्न झालंय, घटनेचा तपास करून आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल अस पोलीस सांगत आहेत.

बाईट:- रंगनाथ उंडे - गुन्हे पोलीस निरीक्षक,पिंपरी Conclusion:
Last Updated : Jul 2, 2019, 7:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.