ETV Bharat / state

गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या ५ ते ६ शिवशाही व खासगी बसेसला आग - fire

गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही आणि खासगी ५ ते ६ बसेसला आग लागली. तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी सव्वा अकरा वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

बसेसला लागलेली आग
author img

By

Published : Mar 20, 2019, 1:55 PM IST

पुणे - गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही आणि खासगी ५ ते ६ बसेसला आग लागली. ही घटना आज बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावर शिंदेवाडी येथे घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि दोन टँकर घटनास्थळी दाखल झाले.

आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दल

तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी सव्वा अकरा वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, अद्याप आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या अन्य १० ते १२ बसेसला आगीची झळ पोचली आहे.

Intro:Body:

गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही आणि खासगी आशा ५ ते ६ बसना आग

Inbox

    x

GAJANAN PANJABARAO SHINDE <gajanan.shinde@etvbharat.com>

12:34 PM (7 minutes ago)

to me

गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही आणि खासगी आशा ५ ते ६ बसना आग लागली. ही घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावर शिंदेवाडी इथे घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तसेच दोन टँकर घटनास्थळी रवाना झाले.

तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी सव्वा अकरा वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र अद्याप आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या अन्य १० ते १२ बसेसला आगीची झळ पोचली आहे.

MH_PUNE_20_MARCH_Fire_news_7204021 या slug ने visual FTP

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.