ETV Bharat / state

समाजा विरोधात वक्तव्य केल्याने स्वाभिमानी संघटनेवर बहिष्कार घाला - ब्राह्मण महासंघ - Swabhimani Sanghatana

सैन्यात आपली पोरं जातात, देशपांडे कुलकर्णी जात नाहीत, असे जातीयवादी वक्तव्य केल्याचा आरोप ब्राम्हण महासंघाने केला आहे. यामुळे येत्या निवडणूकीत राजू शेट्टी यांचा पराभव करण्याचे आवाहन ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी केले आहे.

आनंद दवे, जिल्हाध्यक्ष ब्राम्हण महासंघ
author img

By

Published : Apr 4, 2019, 11:47 PM IST

पुणे - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या विरोधात ब्राह्मण महासंघ आक्रमक झाला आहे. सांगली येथील सभेत राजू शेट्टी यांनी ब्राम्हण समाजाविरोधात वक्तव्य केले. या वक्तव्याचा निषेध करत लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी संघटनेवर ब्राह्मण समाजाने बहिष्कार टाकावा, असे आवाहन ब्राह्मण महासंघाकडून करण्यात आले आहे.

आनंद दवे, जिल्हाध्यक्ष ब्राम्हण महासंघ

सैन्यात आपली पोरं जातात, देशपांडे कुलकर्णी जात नाहीत, असे जातीयवादी वक्तव्य केल्याचा आरोप ब्राम्हण महासंघाने केला आहे. यामुळे येत्या निवडणूकीत राजू शेट्टी यांचा पराभव करण्याचे आवाहन ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी केले आहे. हातकणंगले मतदारसंघात ब्राम्हण समाजाची २२ हजारापेक्षा जास्त मत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात तळ ठोकून शेट्टी विरोधात प्रचार करणार असल्याचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला. या प्रकरणी खासदार राजू शेट्टी विरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.

Intro:mh pune 02 04 bramhan angry on raju shetty avb 7201348Body:mh pune 02 04 bramhan angry on raju shetty avb 7201348

Anchor
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या विरोधात ब्राह्मण महासंघ आक्रमक झालाय. सांगली येथील सभेत राजू शेट्टी यांनी ब्राम्हण समाजा विरोधात वक्तव्य केल्याने ब्राम्हण संघटना नाराज झाल्या आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन महासंघानं केल आहे. येत्या निवडणूकीत राजू शेट्टी यांचा पराभव करण्याचं आवाहन ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी केलं आहे. हातकणंगले मतदारसंघात ब्राम्हण समाजाची 22 हजारापेक्षा जास्त मत आहेत. त्यामुळे मतदारसंघात तळ ठोकून शेट्टी विरोधात प्रचार करणार असल्याचा ईशारा दिलाय. त्याचबरोबर या प्रकरणी खासदार राजू शेट्टी विरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आलीय. शेट्टीवर आचारसंहिता भंगाची कारवाई करण्याची मागणी केलीय. या वक्तव्याबद्दल राजू शेट्टी यांचा जाहीर निषेध केलाय.शेट्टी यांनी हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टीनी सैन्यात आपली पोरं जातात, देशपांडे कुलकर्णी जात नाही, असं जातीयवादी वक्तव्य केल्याचं आरोप ब्राम्हण महासंघाने केलाय.

Byte आनंद दवे, जिल्हाध्यक्ष ब्राम्हण महासंघConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.