ETV Bharat / state

Balasaheb Thorat : भाजपच्या नेत्यांना भान राहिले नाही, बाळासाहेब थोरात यांचे चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र - Balasaheb Thorat

महापुरूषांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे. चंद्रकांत पाटलांना भान राहिलेले नाही असे (BJP leaders lost manners ) बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात म्हटले आहे. संविधानाची तत्वे धोक्यात असून सीमाप्रश्नात सगळे एकत्र असणे गरजेचे असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

balasaheb thorat
बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Dec 10, 2022, 5:43 PM IST

पुणे :

बाळासाहेब थोरात

चंद्रकांत पाटलांना भान राहिलेले नाही (BJP leaders lost manners ). कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण संस्था उभी करतांना मदत मागितली असेल तर त्याला भिक म्हणणार का?ते काय बोलतात त्याचा त्यांना संयम राहिलेला ( Offensive Remarks On Indian Legends ) नाही. आपण अशा नेत्यांना धडा शिकवायला पाहिजे. असे म्हणत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी चंद्रकांत दादा पाटलांवर टीका केली ( Balasaheb Thorat Criticize Chandrakant Patil ) आहे.

राज्यघटनेची पायमल्ली : राज्यघटनेची पायमल्ली होत आहे. लोकशाहीचे काय होणार असा प्रश्न आहे. लोकशाहीची तत्वे पाळली जात नाहीत. देशाचे काय होणार याची काळजी वाटते. असेही बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री राज्यात तेढ निर्माण होईल असे बोलतात. वातावरण खराब करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत. भाजपचे नेते त्यावर बोलायला तयार नाहीत. असे म्हणत त्याने राज्य सरकारवर टीका केली आहे.

सीमाप्रश्नात सगळे एकत्र असणे गरजेचे : माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरू आहे. आपणही भक्कम असले पाहीजे. सीमाप्रश्नात आपण सगळे एकत्र असलो ( Everyone Needs To Be Together On Border Issue ) पाहीजे. हे मी मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितले. कर्नाटकचे मुख्यमंत्री दिल्लीला भेटायला जात आहेत. आपल्या मुख्यमंत्र्यांनी गुवाहाटी पेक्षा दिल्लीत गेले पाहिजे. आपल्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जावून बसले पाहीजे. जनतेला समाधान वाटेल. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. त्यांच्याविषयी कोणी काहीही बोलता. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ आंबेडकर फक्त मता करता पाहिजे हे आपण ओळखून यांना धडा शिकवू असेही बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले आहेत.

संविधानाची तत्वे धोक्यात : आज काँग्रेस पक्ष धोक्यात नसून संविधानाचे तत्व धोक्यात असून हा धोका आपण ओळखला पाहिजे या तत्त्वाची माय म्हणले होत ( Constitution Principles Are At Stake ) आहे. लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. त्या सर्वांचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे जबाबदारी आहे. त्यामुळे आपण हे मतदानाच्या रूपाने त्यांना धडा शिकवला पाहिजे. असेही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना बोलताना म्हणाले आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचा समारोप पुण्यामध्ये झाला. काँग्रेस नेते तसेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.