ETV Bharat / state

पहिला श्रावणी सोमवार : भीमाशंकरच्या ज्योतिर्लिंगाची पूजा, पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांची रांग

आज श्रावणाचा पहिला सोमवार असल्याने देशभरातून अनेक भाविक भीमाशंकराच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत.

bhimashankar jyotirling prayed as its the first monday of holy month of savan long queues of devotees since dawn
author img

By

Published : Aug 5, 2019, 7:06 AM IST

Updated : Aug 5, 2019, 7:28 AM IST

पुणे - "हर हर महादेव", "ओम नमः शिवाय"चा जयघोष करत, आज पहाटे पासूनच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या भीमाशंकरला भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. आज श्रावणाचा पहिला सोमवार असल्याने देशभरातून अनेक भाविक भीमाशंकराच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत.

पहिला श्रावणी सोमवार : भीमाशंकरच्या ज्योतिर्लिंगाची पूजा, पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांची रांग

पहाटे तीन वाजता मंदिर परिसराची साफसफाई करून, शिवलिंगाचे पूजन करून, चंदनाचा लेप लावून तसेच बेल फुले वाहून पूजा करण्यात आली.

भीमाशंकराच्या मंदिराचा जीर्णोद्धार प्राचीन काळात करण्यात आला असून या मंदिरातील शिवलिंग हे अनादी काळापासून आहे. अर्धनारीनटेश्वर रूप असलेले हे शिवलिंग एका बाजूला मातापार्वती तर, दुसऱ्या बाजुला शिवशंकर असे आहे.

Intro:.Anc-- हर हर महादेव ,ओम नमः शिवाय म्हणत आज पहाटे पासूनच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या भीमाशंकरला भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या आहेत आज श्रावणाचा पहिला सोमवार असल्याने देशभरातून अनेक भाविक भीमाशंकराच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत

आज पहाटेपासूनच भाविकांनी भीमाशंकर परिसरामध्ये गर्दी केली असून काही प्रमाणात रांगा लागल्या आहेत पहाटे तीन वाजता मंदिर परिसराची साफसफाई करून शिवलिंगाचे पूजनकरून चंदनाचा लेप लावून बेल फुल वाहून पूजा करण्यात आली आहे

भीमाशंकराच्या मंदिराचा जीर्णोद्धार प्राचीन काळात करण्यात आला असून या मंदिरातील शिवलिंग हे अनादी काळापासून आहे अर्धनटीनारी रूप असलेले हे शिवलिंग एका बाजूला मातापार्वती तर दुसऱ्या बाजुला शिवशंकर असे हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकराचे शिवलिंग आहे

wkt...शिवलिंग

Body:.

Conclusion:
Last Updated : Aug 5, 2019, 7:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.