पुणे - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारा भीमाशंकर अभयारण्य परिसर निसर्ग सौंदर्याने नटला आहे. डोंगर कपारीतून वाहणारे धबधबे पर्यटकांचे आकर्षण बनत चालले आहेत. सध्या श्रावण महिन्याची यात्राही सुरू झाली आहे. त्यामुळे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांसाठी हे धबधबे पर्वणी ठरत आहेत.
भीमाशंकरचा हिरवागार परिसर शुभ्र धबधब्यांनी नटला - निसर्ग सौंदर्य
भीमाशंकर अभयारण्य परिसरातील थंडगार वातावरण, डोंगर कपारीतून वाहणारे धबधबे, पांढऱ्या शुभ्र धुक्याची चादर पर्यटकांना भुरळ पाडत आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटक निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी गर्दी करत आहेत.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारा भीमाशंकर अभयारण्य परिसर निसर्ग सौंदर्याने नटला आहे
पुणे - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारा भीमाशंकर अभयारण्य परिसर निसर्ग सौंदर्याने नटला आहे. डोंगर कपारीतून वाहणारे धबधबे पर्यटकांचे आकर्षण बनत चालले आहेत. सध्या श्रावण महिन्याची यात्राही सुरू झाली आहे. त्यामुळे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांसाठी हे धबधबे पर्वणी ठरत आहेत.
Intro:Anc__ बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या भीमाशंकर अभयारण्य परिसर सध्याच्या पावसाने नटला असून डोंगर कपारीतून वाहणारे धबधबे पर्यटकांचे आकर्षण बनत चालले आहे आणि सध्या श्रावण महिन्याची यात्रा सुरू झाल्याने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांचा साठी हे धबधबे व या परिसरातील निसर्ग जमिनीवरील स्वर्गच म्हणावा लागेल
गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने भीमाशंकर अभयारण्य परिसर हिरवा गार झाला असून या परिसरातील थंडगार वातावरणात डोंगर कपारीतून वाहणारे धबधबे पांढऱ्या शुभ्र धुक्याची चादर असा हा परिसर पर्यटकांसाठी भुरळ पाडत आहे त्यामुळे या ठिकाणी पुणे मुंबईसह देशभरातील अनेक पर्यटक येत आहेत जमिनीवरील स्वर्ग पाहायचा असेल तर भीमाशंकर अभयारण्यात यायला हवं असा हा मन प्रसन्न करून टाकणारा परिसर आहे
Body:..
Conclusion: