ETV Bharat / state

बारामतीत गांजाची होणारी तस्करी उघडकीस; गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई - station

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारुती इर्टीगा (क्र. टीएस २९, बी ९६९८) मध्ये गांजा घेऊन बारामतीमध्ये विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बारामती एमआयडीसीमध्ये सापळा रचला.

गांजाची होणारी तस्करी आणली उघडकीस
author img

By

Published : Jun 19, 2019, 7:17 PM IST

पुणे - बारामती शहरात चारचाकी वाहनातून होणारी गांजाची तस्करी बारामतीच्या गुन्हे अन्वेषण विभाग आणि ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या कारवाईत ४१ किलो गांजा आणि कार असा एकूण ८ लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तसेच पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गांजा नेणारी वाहतूक पकडले

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारुती इर्टीगा (क्र. टीएस २९, बी ९६९८) मध्ये गांजा घेऊन बारामतीमध्ये विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बारामती एमआयडीसीमध्ये सापळा रचला. या कारवाईमध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या कारची पोलिसांनी तपासणी केली. यामध्ये ८२ हजार रुपये किंमतीचा ४१ किलो गांजा सापडला.
या कारवाईमध्ये तेलंगणा राज्याची पासिंग असलेली सुमारे ८ लाख रुपये किंमतीची कारदेखील जप्त करण्यात आली आहे. गांजा तस्करी प्रकरणी नवीनकुमार पांडू जाटू, किसन सैदा नाईक लावरी, राकेश धर्मा लावरी (सर्व रा. हैद्राबाद), उमेश लक्ष्मण गायकवाड (रा. बीड), अनिल राजू गायकवाड (रा तांदुळवाडी वेस बारामती) या पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

Intro:mh pun baramati ganja seazed 2019 av 7201348Body:mh pun baramati ganja seazed 2019 av 7201348

anchor
बारामती शहरात चारचाकी वाहनातुन होणारी गांजा तस्करी बारामतीक्राईम ब्रँच आणि ग्रामीण पोलीसांनी उघडकीस आणली आहे. या कारवाईत ४१ किलो गांजा आणि कारसह ८ लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे तसेच पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती क्राईम ब्रँचला
मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन हि कारवाई करण्यात आली. पोलीसांना बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारुती इर्टीगा (क्र टीएस २९, बी ९६९८)मध्ये गांजा घेऊन बारामती मध्ये विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी बारामती एमआयडीसी मध्ये सापळा लावला होता.या कारवाईमध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या कारची पोलिसांनी तपासणी केली.यामध्ये ८२ हजार रुपये किंमतीचा ४१ किलो गांजा सापडला आहे. या कारवाईमध्ये तेलंगणा राज्यातील पासिंग असलेली सुमारे ८ लाख रुपए किंमतीची कार देखील जप्त करण्यात आली आहे. गांजा तस्करी प्रकरणी नविनकुमार पांडू जाटू,किसन सैदा नाईक लावरी,राकेश धर्मा लावरी (सर्व रा. हैद्राबाद),उमेश लक्ष्मण गायकवाड( रा. बीड),अनिल राजू गायकवाड (रा तांदुळवाडी वेस बारामती)या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.