ETV Bharat / state

मंत्री चंद्रकांत पाटलांच्या निषेधार्थ ससून हॉस्पिटलजवळ बॅनरबाजी; कपाळावर भिकारी लिहिले - Educational institutions run on begging

पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात ससून हॉस्पिटलजवळ बॅनरबाजी करण्यात ( Banner near Sassoon Hospital ) आली. बॅनरमध्ये अज्ञात व्यक्तीकडून त्याच्या कपाळावर भिकारी असे लिहीण्यात आले आहे.

Banner near Sassoon Hospital
ससून हॉस्पिटलजवळ बॅनरबाजी
author img

By

Published : Dec 11, 2022, 2:52 PM IST

पुणे :

बॅनरबाजी

राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाऊराव पाटील आणि आंबेडकर यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य ( Chandrakant Patil objectional statement ) केले. शिक्षण संस्था भीक मागून चालवल्या या वक्तव्यावर आता सर्व क्षेत्रातून निषेध होत ( Educational Institutions Run On Begging ) आहे. कालच त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आणि त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे.

आंबेडकरवादी संघटना आक्रमक : मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी माफी मागितल्यानंतर सुद्धा हा वाद आता मिटताना दिसत नाहीये. कारण काल शाही फेकीनंतर अनेक आंबेडकरवादी संघटना आक्रमक झाल्या. आज त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चंद्रकांत पाटील यांना अटक करा अशी मागणी करण्यात आली. परंतू त्यापूर्वीच ससून हॉस्पिटल रस्त्यावर एक बॅनर लावलेला ( Banner near Sassoon Hospital ) आहे जो बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे.

चंद्रकांत पाटल यांच्या विरोधात आक्रमक : बॅनरवर कर्मवीर भाऊराव पाटील व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले. त्याचा निषेध म्हणून ते बॅनर लावण्यात आलेले आहेत. परंतू त्या बॅनरवर सुद्धा आता अज्ञात व्यक्तीकडून त्याच्या कपाळाच्या भागावरती भिकारी असे लिहीण्यात आले ( Bhikari Written Banner Chandrakant Patil forehead ) आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांचा वाद आता मीटतो कधी हे पाहणे महत्त्वाचे आहे. सर्व आंबेडकरी संघटना बहुजन संघटना आता चंद्रकांत पाटलांविरोधात आक्रमक होताना दिसत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.