ETV Bharat / state

ब्राझीलच्या धर्तीवर इथेनॉल मिक्सींगचे धोरण जाहीर करणे गरजेचे - खासदार कोल्हे - सहकारी साखर कारखाने

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील साखर कारखानदारीची अवस्था अत्यंत बिकट होत चालली आहे. हे साखर कारखाने उर्जित अवस्थेत आणण्याकरीता ब्राझीलच्या धर्तीवर भारत सरकारने इथेनॉल मिक्सींगचे ठोस धोरण जाहीर करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी संसदेत हा विषय आपण मांडणार असल्याची माहिती शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

खासदार डॉ. अमोल कोल्हे
author img

By

Published : Nov 9, 2019, 7:36 PM IST

पुणे - गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील साखर कारखानदारीची अवस्था अत्यंत बिकट होत चालली आहे. हे साखर कारखाने उर्जित अवस्थेत आणण्याकरीता ब्राझीलच्या धर्तीवर भारत सरकारने इथेनॉल मिक्सींगचे ठोस धोरण जाहीर करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी संसदेत हा विषय आपण मांडणार असल्याची माहिती शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

खासदार डॉ. अमोल कोल्हे

जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यात ऊसशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. ऊस शेतीवरच शेतकऱ्यांची उपजिविका आहे. सध्याच्या परिस्थितीत साखर कारखान्यांची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला दर साखर कारखाने देऊ शकत नाहीत, अशी स्थिती आहे. हे साखर कारखाने सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून योग्य पाऊले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंनी सांगितले. जुन्नर येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ३४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर आदी उपस्थित होते.

Intro:Anc_गेल्या अनेक दिवसांपासुन महाराष्ट्रातील "साखर कारखानदारीची अवस्था अत्यंत बिकट होत चालली असून साखर कारखाने उर्जित अवस्थेत आणण्याकरीता ब्राझीलच्या धर्तीवर भारत सरकारने इथेनॉल मिक्सींगचे ठोस धोरण जाहिर करणे अत्यंत गरजेचे आहे यासाठी संसदेत हा विषय आपण मांडणार असल्याची माहिती शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर,आंबेगाव,शिरुर,खेड तालुक्यात ऊसशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते ऊसशेतीवर शेतक-यांची उपजिका आहे त्यातुन सध्याच्या परिस्थितीत साखर कारखान्यांची हालाकीची परिस्थिती असताना शेतक-यांच्या ऊसाला चांगला दर साखर कारखाने देऊ शकत नाही त्यामुळे साखर कारखाने सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातुन योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे त्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे शिरुर चे खासदार अमोल कोल्हेंनी सांगितले ते जुन्नर येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या 34 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते आज झाला यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार अतुल बेनके,माजी आमदार शरद सोनवणे,विघ्नहर चे अध्यक्ष सत्यशील शेरकर उपस्थित होते.

Byte-डॉ अमोल कोल्हे_खासदारBody:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.