पुणे - टाळ-मृदुंगाच्या गजरात लाखो वारकरी आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पायी वारी करतात. भक्तिभावाने ओथंबलेल्या वातावरणात "ज्ञानोबा माऊलीं"च्या जयघोषात वारकरी देवाच्या आळंदीत दाखल झाले आहेत. आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विविध सुखसोयी वारकऱ्यांची सुरक्षा विनाअडथळा प्रवास यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे
आज तुकाराम महाराज तर उद्या माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान, प्रशासनाची जय्यत तयारी
भक्तिभावाने ओथंबलेल्या वातावरणात "ज्ञानोबा माऊलीं"च्या जयघोषात वारकरी देवाच्या आळंदीत दाखल झाले आहेत.वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून अनेक ठिकाणी पोलीस मदत केंद्रे उभारण्यात आले आहेत.
आळंदी ते पंढरपूर आषाढी वारीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी
पुणे - टाळ-मृदुंगाच्या गजरात लाखो वारकरी आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पायी वारी करतात. भक्तिभावाने ओथंबलेल्या वातावरणात "ज्ञानोबा माऊलीं"च्या जयघोषात वारकरी देवाच्या आळंदीत दाखल झाले आहेत. आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विविध सुखसोयी वारकऱ्यांची सुरक्षा विनाअडथळा प्रवास यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे
Intro:Anc__पाहू द्या रे... मज विठोबाचे रूप.! असे म्हणत टाळ-मृदुंगाच्या गजरात लाखो वारकरी आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पायी वारी करतात भक्तिभावाने ओथंबलेल्या वातावरणात "ज्ञानोबा माऊलीं" चा मुखी जयघोषात वारकरी देवाच्या आळंदीत दाखल झाले असून आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विविध सुखसोयी वारकऱ्यांची सुरक्षा विनाअडथळा प्रवास यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे
vo__आळंदी शहरात वारी मार्गावरही वारकऱ्यांसाठी योग्य ती सुविधा पुरवण्यासाठी उपाय योजना करण्यात आल्या आहे देवाच्या आळंदीतील पवित्र अशा इंद्रायणी नदीत प्रत्येक वारकरी स्नान करूनच माऊलींच्या दर्शनाला जातो आता या वारकरी भाविकांनी या इंद्रायणी घाटावर गर्दी करायला सुरुवात केली या घाटावर वासुदेव वारकरी हि लोकही नागरिकांना अभंग म्हणून मनोरंजन करत आहेत येथील भाविकही यांना स्वच्छेने दान देतात
vo__आषाढी वारीची सुरुवात होत असताना राज्यावर आलेले दुष्काळी संकट असतानाही वारकरी आषाढी वारीत सहभागी होत असून माऊलींच्या कृपेनेतून राज्यावर आलेले दुष्काळी संकट दूर होईल अशीच भावना वारकरी व्यक्त करत आहे
Byte --वारकरी
vo__आळंदीत येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढत असताना प्रशासन सज्ज झाले असून वाहतूक कोंडी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर ठेवण्यात आली असून आळंदीत येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे तर दुसरीकडे वारकऱ्यांसाठी शौचालयाची व्यवस्था करण्यात आली असून वैद्यकीय सेवा ही पुरवण्यासाठी दवाखाना तळ उभारण्यात आले आहे
Byte_ समीर भुमकर_ मुख्य कार्यकारी अधिकारी आळंदी नगरपरिषद
Byte_ज्ञानेश्वर वीर _व्यवस्थापक आळंदी देवस्थान
vo_ आळंदी ते पंढरपूर असा पालखी सोहळा होत असताना या सोहळ्यात लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी होत असतात त्यामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून ठिकाणी पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले आहे वारीकाळात कुठलाही ही संशयास्पद गोष्ट आढळल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आव्हान पोलिसांकडून करण्यात येत आहे
Byte__स्मार्तना पाटील__DCP आळंदी
END VO__ देवाच्या आळंदीतुन सुरू झालेली वारी ही प्रत्येक वारकऱ्याला सुखकर व्हावी हिच्या वारकऱ्यांची माफक अपेक्षा आहे
Body:स्पेशल पॅकेज स्टोरी
Conclusion:

Last Updated : Jun 24, 2019, 4:49 PM IST