ETV Bharat / state

माता न तू वैरिणी..आईनेच आपल्या अल्पवयीन मुलीचं लावलं आपल्या भावासोबत लग्न

तळेगाव ढमढेरे येथील विशालविश्व सोसायटीमध्ये सदर पीडित अल्पवयीन युवती राहत होती. तिने आपला पती त्रास देत असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करताना तक्रारदार युवती अल्पवयीन असून जबरदस्ती तिच्या मामासोबत लग्न लावण्यात आले असल्याचे उघडकीस आले आहे.

तमिळनाडू
तमिळनाडू
author img

By

Published : Apr 18, 2021, 4:47 PM IST

Updated : Apr 18, 2021, 5:26 PM IST

शिरुर (पुणे) - तामिळनाडू येथे एका आईने आपल्या अल्पवयीन मुलींच लग्न तिच्या मामाशीच लावल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आई शशिकला सेलवन व नवरा मामा शामसुंदर जर्ज या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवती शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे वास्तव्यास आहे.

आईनेच आपल्या अल्पवयीन मुलीचं लावलं आपल्या भावासोबत लग्न

तळेगाव ढमढेरे येथील विशालविश्व सोसायटीमध्ये सदर पीडित अल्पवयीन युवती राहत होती. तिने आपला पती त्रास देत असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करताना तक्रारदार युवती अल्पवयीन असून जबरदस्ती तिच्या मामासोबत लग्न लावण्यात आले असल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये पीडित अल्पयीन तरुणीच्या आईचाही सामावेश होता. या प्रकरणी शिरूर पंचायत समितीने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश ढमढेरे ग्रामपंचायत, ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर यांना देण्यात आले होते.

Last Updated : Apr 18, 2021, 5:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.