ETV Bharat / state

शिकारी मागे धावणारा बिबट्या शिरला घरात; पारनेरच्या पिंपळगाव रोठातील घटना - बिबट्याची सुखरुप सुटका

पिंपळगाव रोठा या गावात कुत्र्याचा पाठलाग करताना एक बिबट्या दिलीप जगताप यांच्या घरात घुसला. यामुळे, घरातील महिला आणि मुलांची चांगलीच धावपळ झाली

शिकारी मागे धावणारा बिबट्या शिरला घरात
author img

By

Published : Nov 24, 2019, 3:02 PM IST

पुणे - पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथे शिकारीच्या मागे धावणारा बिबट्या घरात शिरल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. हा बिबट्या घरात घुसल्याने सर्वत्र धावपळ सुरू झाली. अखेर वनविभाग आणि माणिकडोह बिबट निवारा केंद्राच्या टीमने बिबट्याला बेशुद्ध करुन घराबाहेर काढले.

पिंपळगाव रोठा या गावात कुत्र्याचा पाठलाग करताना एक बिबट्या दिलीप जगताप यांच्या घरात घुसला. यामुळे, घरातील महिला आणि मुलांची चांगलीच धावपळ झाली. यानंतर दुसऱ्या दरवाजाने घरातील व्यक्तींना बाहेर काढून बिबट्याला आतमध्ये ठेऊन दार बंद करण्यात आले. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

शिकारी मागे धावणारा बिबट्या शिरला घरात

बिबट्या घरात घुसल्याची माहिती मिळताच वनविभागाची टीम आणि माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र टीम घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला प्रथम बेशुद्ध करून सुरक्षितरित्या बाहेर काढले गेले. दरम्यान, घरातील बिबट्या सुखरूपरित्या बाहेर काढल्यामुळे ग्रामस्थांनी दोन्ही टीमचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

Intro:Anc_पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा या गावात श्री दिलीप जगताप यांच्या घरात कुत्र्याचा पाठलाग करत बिबट घरात घुसल्याची घटना काल सायंकाळच्या सुमारास घडल्याने सर्वत्र धावपळ सुरु झाली अखेर वनविभाग व माणिकडोह बिबट निवारा केंद्राच्या टिमने बिबट्याला बेशुद्ध करुन बाहेर काढले त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला .

शिकारी शोधात बिबट कुत्र्याच्या मागे पळत असताना कुत्रा जगताप यांच्या घरात शिरला त्यामागे बिबटही घरात घुसल्याने घरातील महिला नागरिक मुलांची धावपळ झाली मात्र घराच्या दुसऱ्या बाजूने सर्व सदस्य बाहेर काढले व दार बंद करून घेतले.त्यामुळे यामध्ये कुठलीच जिवित हानी झाली नाही

बिबट्या घरात घुसल्याची माहिती मिळताच वनविभागाची टिम व माणिकडोह बिबट बचाव केंद्र अशा दोन टिम घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला प्रथम बेशुद्ध करून सुरक्षित रित्या बाहेर काढले. दरम्यान घरातील बिबट सुखरूप काढल्यामुळे ग्रामस्थांनी दोन्ही टीमचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.Body:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.