ETV Bharat / state

Electric Bikes Burnt : पिंपरीत शॉर्ट सर्किट होऊन 15 इलेक्ट्रिक बाईक जळून खाक - इलेक्ट्रीक बाईक जळून खाक

त्रिवेणी हौसिंग सोसायटीच्या पार्किंगमध्ये (electric bike fire issue) भीषण आग लागून 15 इलेक्ट्रीक बाईक जळून खाक (Electric bike burnt down) झाल्या आहेत. पहिल्या मजल्यावर अडकलेल्या चार जणांना रेस्क्यू (rescue operation) करून त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. (Pune Crime)

Electric Bikes Burnt
15 इलेक्ट्रिक बाईक जळून खाक
author img

By

Published : Dec 12, 2022, 1:25 PM IST

15 इलेक्ट्रिक बाईक जळून खाक

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात 15 इलेक्ट्रीक बाईक जळून खाक (Electric bike burnt down) झाल्या आहेत. सोसायटीच्या पार्किंगमध्ये चार्जिंगला लावलेल्या प्लगमध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही आग (fire due to short circuit) लागल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे. तर पहिल्या मजल्यावर अडकलेल्या चार जणांना रेस्क्यू (rescue operation) करून त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. (Pune Crime) या घटनेमुळे इलेक्ट्रीक बाईकचा मुद्दा (electric bike fire issue) ऐरणीवर आला आहे. (Latest news from Pune), (Electric Bikes Burnt)

15 बाईकचा कोळसा : पिंपरी-चिंचवड शहरातील त्रिवेणी हौसिंग सोसायटीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागून 15 इलेक्ट्रीक बाईक जळून खाक झाल्या आहेत. ही घटना मध्यरात्री दीड च्या सुमारास घडली. त्रिवेणी हौसिंग सोसायटीवरील मजल्यावर काम सुरू आहे. तर, सोसायटीच्या पार्किंगमध्ये चार्जिंगसाठी लावलेल्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन भीषण आग लागली.

इलेक्ट्रीक बाईकचा मुद्दा ऐरणीवर : या घटनेत 15 इलेक्ट्रिक बाईक जळून खाक झाल्या आहेत. तळवडे अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. परंतु, या घटनेमुळे इलेक्ट्रीक बाईकचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून चार्जिंग लावताना काळजी घेणे गरजेचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.