ETV Bharat / state

मोबाईलच्या अतिवापरामुळे 10 वी'तील विद्यार्थी पाचवीचा वाटतो; भाजप मंत्र्याचा अजब दावा - पुणे

विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही व्यायाम केला पाहिजे. मात्र, लोक गप्पा मारण्यात जास्त वेळ घालवतात. त्यामुळे पालकांनीही व्यायाम करावा, असे आवाहन भेगडे यांनी केले आहे.

मोबाईलच्या अतिवापरामुळे 10 वी तील विद्यार्थी पाचवीचा वाटतो, भाजप मंत्र्याचा अजब दावा
author img

By

Published : Jul 20, 2019, 5:48 PM IST

पुणे - मोबाईलच्या अतिवापरामुळे दहावीच्या विद्यार्थ्याकडे पाहिल्यावर तो पाचवीला असल्यासारखा वाटतो, असा अजब दावा भाजपचे राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी केला आहे. ते तळेगाव दाभाडे येथे खासगी शाळेत पालकांना संबोधित करत असताना बोलत होते.

मोबाईलच्या अतिवापरामुळे 10 वी तील विद्यार्थी पाचवीचा वाटतो, भाजप मंत्र्याचा अजब दावा

पुढे बोलताना भेगडे म्हणाले की, आजच्या जीवनात मुले हातात मोबाईल असल्यामुळे मैदानावरचे खेळ खेळत नाहीत. त्यामुळे पालकांनी मुले मोबाईल हातात घेणार नाहीत, याकडे पाहणे गरजेचे आहे. त्याबरोबरच विद्यार्थांना चांगल्या पद्धतीचा आहार, मैदानावरचे खेळ गरजेचे आहेत. लहान वयात मुलांच्या शरीराची योग्य वाढ आणि त्यांची इच्छाशक्ती प्रतिसाद देणारी निर्माण झाली पाहिजे. असे विद्यार्थी भविष्यातील आव्हाने स्वीकारू शकतो, असेही भेगडे यावेळी म्हणाले.

Intro:mh_pun_02_bjp_minister_avb_10002Body:mh_pun_02_bjp_minister_avb_10002

Anchor:- आजची मुले हे मोबाईलमुळे जास्त व्यस्त झाली असून त्यांची शरिर यष्टी पाहिल्यानंतर दहावीचा विद्यार्थी हा पाचवी चा असल्यासारखा वाटतो असे अजब वक्तव्य भाजपाचे राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी पालकांना व्यायामाचे महत्व पटवून देत असताना केलेे आहे. तेे तळेगाव दाभाडे येथे खासगी शाळेत पालकांना संबोधित करत असताना बोलत होते. यावेळी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे म्हणाले की, आजच्या जीवनात मैदानावरची खेळ जास्त कसा खेळेल, टीव्ही कमी कसा पाहीन, मोबाईल हातात घेणार नाही हे सर्व पाहणे गरजेचे आहे. आज मोबाईलवर मुलं खूप व्यस्त झाली आहेत. त्यांची शारिरीक यष्टी पाहिल्यानंतर दहावीचा विद्यार्थी हा पाचवी चा विद्यार्थी वाटतो आहे इतकी त्याची तब्बेत आणि संतुलन लक्ष्यात येत. असे वक्तव्य भाजपाचे राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी केले आहे. पुढे ते म्हणाले की त्यामुळं विद्यार्थांना चांगल्या पद्धतीचा आहार, मैदानावरची खेळ खेळणे गरजेचं आहे. लहानपणी शरीराची झालेली योग्य वाढ आणि त्यांची इच्छा शक्ती प्रतिसाद देणारी निर्माण झाली पाहिजे. तो विद्यार्थी भविष्यातील आव्हाने स्वीकारू शकतो. विद्यार्थांना बरोबर पालकांनी व्यायाम केला पाहिजे. व्यायाम का केला नाही अस बऱ्याच जणांना विचारल्यानंतर वेळ नसल्याचे कारण पुढे करतात. पण गप्पा मारण्यात लोक जास्त वेळ घालवतात. आपणही सर्वांनी व्यायाम करावे असे आवाहन देखील संजय उर्फ बाळा भेगडे यांनी केले आहे. पण त्यांनी केलेले वक्तव्य हे कितपत योग्य आहे हे तपासणे गरजेचे आहे.

साऊंड बाईट:- संजय उर्फ बाळा भेगडे- राज्यमंत्री
Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.