ETV Bharat / state

परभणीकरांना पुन्हा झटका, पेट्रोल वाढल्याने बसणार खिशाला झळ - पेट्रोल दरवाढ

राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात परभणी शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर हे सर्वाधिक आहेत. त्यातच आज केंद्रीय अर्थसंकल्पात झालेल्या करवाढीमुळे इंधनाचे दर पुन्हा भडकणार आहेत. याचा पुन्हा एकदा परभणीतील वाहनधारकांना फटका बसणार असल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

पेट्रोल पंप
author img

By

Published : Jul 5, 2019, 5:12 PM IST

परभणी - संसदेत आज सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये पेट्रोल आणि डिझेलवर एक रुपयांचा अतिरिक्त कर लावण्यात आला आहे. याचा सर्वाधिक फटका देशात सर्वाधिक दर असलेल्या परभणीला बसणार आहे. त्यामुळे या वाढलेल्या दराबाबत परभणीकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पेट्रोल दरवाढीबाबत प्रतिक्रिया देताना नागरिक

राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात परभणी शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर हे सर्वाधिक आहेत. त्यातच आज केंद्रीय अर्थसंकल्पात झालेल्या करवाढीमुळे इंधनाचे दर पुन्हा भडकणार आहेत. याचा पुन्हा एकदा परभणीतील वाहनधारकांना फटका बसणार असल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या ठिकाणी सध्या पेट्रोल ७८ रुपये लिटर असून डिझेलचा दर ६८.१७ रुपये लिटर इतका आहे. त्या दोन्हीमध्ये आता एक-एक रुपयांची भर पडणार आहे. विशेषत: पेट्रोल आणि डिझेलचे डीलर सुद्धा या दरवाढीवरुन नाराज दिसत आहेत. येथील उमेदमल भिकूमल पेट्रोल पंपाचे चालक विनय भाटिया यांनी दरवाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे, अशी माहिती ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

Intro:परभणी - आजच्या केंद्रीय अर्थसंकल्प मध्ये पेट्रोल आणि डिझेलवर एक रुपयांचा अतिरिक्त कर लावण्यात आला आहे. याचा सर्वाधिक फटका देशात सर्वाधिक दर असलेल्या परभणीत जाणवणार आहे. या वाढलेल्या दराबाबत परभणीकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Body:राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात परभणी शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर हे सर्वाधिक आहेत. त्यातच आज शुक्रवारी केंद्रीय अर्थसंकल्पात झालेल्या करवाढीमुळे इंधनाचे दर पुन्हा भडकणार आहेत. याचा पुन्हा एकदा परभणीतील वाहनधारकांना फटका बसणार असल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या ठिकाणी सध्या पेट्रोल 78 रुपये लिटर असून डिझेलचा दर 68.17 रुपये लिटर इतका आहे. त्या दोन्हीमध्ये आता एक-एक रुपयांची भर पडणार आहे. विशेषत: पेट्रोल आणि डिझेलचे डीलर सुद्धा या दरवाढीवरून नाराज दिसत आहेत. येथील उमेदमल भिकूमल पेट्रोल पंपाचे चालक विनय विनय भाटिया यांच्या म्हणण्यानुसार पूर्वीच्याच वाढलेल्या दरामुळे जनता संताप व्यक्त करत असताना पुन्हा दरवाड झाल्यास ही बाब निंदनीय आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
सोबत:- vis, byte & wkt

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.