ETV Bharat / state

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त परभणीत भव्य शोभायात्रेचे आयोजन - birth festival

सकाळी ८.३० ते १०.३० वाजेपर्यंत परशुराम जन्मोत्सवानिमित्त शहरात विविध ठिकाणी प्रतिमा पूजनाचे कार्यक्रम होणार आहेत. त्यात देशमुख हॉटेल परिसर, विद्यानगर कॉर्नर, जागृती कॉलनी, जुना पेडगाव रोड परिसर इत्यादी ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत.

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त परभणीत भव्य शोभायात्रेचे आयोजन
author img

By

Published : May 5, 2019, 12:36 PM IST

परभणी - भगवान परशुराम जयंतीनिमित्त शहरातून मंगळवार 7 मे ला सायंकाळी साडेपाच वाजता करण्यात आले आहे. या भव्य शोभायात्रेची सुरूवात गांधी पार्कातील राजाराम मंगल कार्यालयापासून सुरू होऊन विद्यानगरातील गंगा मंगल कार्यालयात याची सांगता होणार आहे.

प्रतिवर्षाप्रमाणे वैशाख शुद्ध ३ अक्षय्यतृतीयेच्या दिवशी होणार्‍या या परशुराम जन्मोत्सव शोभायात्रेमध्ये शहरातील सर्व ब्रम्हवृंद वैदीक, शास्त्री, पंडीत तसेच माताभगिनींची पारंपारिक वेशभूषेत मोठया संख्येने उपस्थिती राहणार आहे. तसेच अश्‍वधारी, फेटेधारी, विविध पारंपारीक देखाव्यांसह शहरातील महिलांच्या ब्रम्हरागिणी या ढोलपथकाचे सादरीकरण प्रथमच होत आहे. या शोभायात्रेत प. पू. मकरंद महाराज (दत्तधाम), वेदमुर्ती उमेश महाराज टाकळीकर, हभप. माधवबुवा आजेगांवकर, वेदांत कोविद प्रमोदशास्त्री कुलकर्णी, वेदमूर्ती कृष्णा गुरूजी पळसकर, वेदमुर्ती दिनकर भट्ट जोशी, वेदमुर्ती नरहरी गुरूजी, भागवताचार्य बाळुगुरू असोलेकर, वेदमुर्ती प्रभाकरगुरू नित्रुडकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सकाळी ८.३० ते १०.३० वाजेपर्यंत परशुराम जन्मोत्सवानिमित्त शहरात विविध ठिकाणी प्रतिमा पूजनाचे कार्यक्रम होणार आहेत. त्यात देशमुख हॉटेल परिसर, विद्यानगर कॉर्नर, जागृती कॉलनी, जुना पेडगाव रोड परिसर इत्यादी ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत. या शोभायात्रेत जास्तीत जास्त समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद वाकोडकर, उपाध्यक्ष अजय अहमदापूरकर, सचिव योगेश सोनपेठकर, विलास कौसडीकर, जिल्हाध्यक्ष शंकर आजेगांवकर, विठुगुरू वझुरकर, किशोर देशपांडे, डॉ. संजय टाकळकर, मकरंद कुलकर्णी, अभिजीत सराफ, संजय जोशी वझरकर, सचिन दैठणकर, नवनीत पाचपोर, प्रमोद बल्लाळ, गिरीश पिंपळगावकर, संदिप देशमुख, सचिन शेटे, अजिंक्य मुदगलकर, प्रा. उपेंद्र दुधगावकर, संजय पांडे, सचिन सरदेशपांडे, संजय नांदगावकर, सुशील नर्सीकर, मंदार कुलकर्णी, धनंजय जोशी, प्रकाश बारबींड, अ‍ॅड. किरण दैठणकर, दिनेश नरवाडकर आदींनी केले आहे.

Intro:परभणी : भगवान परशुराम जयंती निमित्त शहरातुन भव्य शोभायात्रेचे आयोजन मंगळवारी (7 मे) सायंकाळी 5.30 वाजता करण्यात आले आहे. या भव्य शोभायात्रेची सुरूवात गांधी पार्कातील राजाराम मंगल कार्यालयापासुन होऊन विद्यानगरातील गंगा मंगल कार्यालयात सांगता होणार आहे. Body:प्रतिवर्षाप्रमाणे वैशाख शु. 3 अक्षय्यतृतीयेच्या दिवशी होणार्‍या या परशुराम जन्मोत्सव शोभायात्रे मध्ये शहरातील सर्व ब्रम्हवृंद वैदीक, शास्त्री, पंडीत तसेच माताभगिनींची पारंपारिक वेशभुषेत मोठया संख्येने उपस्थिती राहणार आहे. तसेच अश्‍वधारी, फेटेधारी, विविध पारंपारीक देखाव्यांसह शहरातील महिलांच्या ब्रम्हरागिणी या ढोलपथकाचे सादरीकरण प्रथमच होत आहे. या शोभायात्रेत प.पू. मकरंद महाराज (दत्तधाम), वेदमुर्ती उमेश महाराज टाकळीकर, हभप. माधवबुवा आजेगांवकर, वेदांत कोविद प्रमोदशास्त्री कुलकर्णी, वेदमूर्ती कृष्णा गुरूजी पळसकर, वेदमुर्ती दिनकर भट्ट जोशी, वेदमुर्ती नरहरी गुरूजी, भागवताचार्य बाळुगुरू असोलेकर, वेदमुर्ती प्रभाकरगुरू नित्रुडकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दरम्यान, सकाळी 8.30 ते 10.30 वाजेपर्यंत परशुराम जन्मोत्सवानिमित्त शहरात विविध ठिकाणी प्रतिमा पुजनाचे कार्यक्रम होणार आहेत. त्यात देशमुख हॉटेल परिसर, विद्यानगर कॉर्नर, जागृती कॉलनी, जुना पेडगाव रोड परिसर इत्यादी ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत. या शोभायात्रेत जास्तीत जास्त समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद वाकोडकर, उपाध्यक्ष अजय हमदापुरकर, सचिव योगेश सोनपेठकर, विलास कौसडीकर, जिल्हाध्यक्ष शंकर आजेगांवकर, विठुगुरू वझुरकर, किशोर देशपांडे, डॉ. संजय टाकळकर, मकरंद कुलकर्णी, अभिजीत सराफ, संजय जोशी वझरकर, सचिन दैठणकर, नवनीत पाचपोर, प्रमोद बल्लाळ, गिरीश पिंपळगावकर, संदिप देशमुख, सचिन शेटे, अजिंक्य मुदगलकर, प्रा. उपेंद्र दुधगावकर, संजय पांडे, सचिन सरदेशपांडे, संजय नांदगावकर, सुशील नर्सीकर, मंदार कुलकर्णी, धनंजय जोशी, प्रकाश बारबींड, अ‍ॅड. किरण दैठणकर, दिनेश नरवाडकर आदींनी केले आहे.
- गिरीराज भगत, परभणी.
- बातमीत भगवान परशुराम यांचा फोटो वापरावा...
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.