ETV Bharat / state

जिल्हा परिषद शिक्षक बदली प्रक्रियेदरम्यान शिक्षिकेची प्रकृती अचानक खालावली

author img

By

Published : Jun 18, 2019, 3:53 PM IST

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदली प्रक्रिया आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरू होती. सायंकाळच्या दरम्यान वसई येथील शिक्षिका नीता अजय म्हात्रे यांची प्रकृती अचानक खालावली.

पालघर

पालघर - जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदली प्रक्रिया आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरू होती. सायंकाळच्या दरम्यान वसई येथील शिक्षिका नीता अजय म्हात्रे यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

बाईट 1.अजय म्हात्रे (शिक्षिका नीताचे पती) 2. मिलिंद बोरीकर- जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी
या बदली प्रक्रियेत शिक्षकांवर अन्याय झाल्याचा आरोप केला जात आहे. आज बदली प्रक्रियेत त्या सकाळपासून सामील होत्या. अर्धा तास उलटून गेल्यानंतरही प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली नव्हती. दरम्यान, या शिक्षकांची प्रकृती खालावल्याचे वृत्त आम्हाला कळले असल्याचे मिलिंद बोरीकर यांनी सांगितले. त्यांना लागणारे सर्व ती वैद्यकीय मदत देण्यासाठी आम्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे. प्रशासनामार्फत प्रतिनिधीही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी लवकरच पाठवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Intro:जिल्हा परिषद शिक्षक बदली प्रक्रिये दरम्यान शिक्षिका नीता अजय म्हात्रे यांची प्रकृती अचानक खालावलीBody: जिल्हा परिषद शिक्षक बदली प्रक्रिये दरम्यान शिक्षिका नीता अजय म्हात्रे यांची प्रकृती अचानक खालावली

नमित पाटील,
पालघर,दि.18/6/2019

पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदली प्रक्रिया आज सकाळपासून सुरू असून ती सायंकाळी संध्याकाळपर्यंत सुरू होती सायंकाळच्या दरम्यान वसई येथील शिक्षिका नीता अजय म्हात्रे यांची प्रकृती अचानक खालावली त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले बद

या बदली प्रक्रियेत शिक्षकांवर अन्याय झाल्याचा आरोप केला जात आहे आज बदली प्रक्रियेत त्या सकाळपासून सामील होत्या अर्धा तास उलटून गेल्यानंतर ही प्रशासनकडून कुठल्याही प्रकार ची दखल घेतली नव्हती दरम्यान या शिक्षकांची प्रकृती खालावल्याचे वृत्त आम्हाला कळले असल्याचे मिलिंद बोरीकर यांनी सांगितले आहे त्यांना लागणारे सर्व ती वैद्यकीय मदत देण्यासाठी आम्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे प्रशासनामार्फत प्रतिनिधीही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी लवकरच पाठवण्यात येईल त्यांनी बोलताना म्हटले आहे

बाईट
1.अजय म्हात्रे (शिक्षिका नीता चे पती )
2. मिलिंद बोरीकर- जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.