ETV Bharat / state

पालघरसह बुलडाण्यातील दोन नगरपरिषदांसाठी २४ मार्चला मतदान

पालघर , सिंदखेडराजा आणि लोणार (जि. बुलडाणा) या ३ नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी २४ मार्च २०१९ ला मतदान होणार आहे.

author img

By

Published : Feb 22, 2019, 11:09 AM IST

पालघर नगरपरिषद

मुंबई - पालघर (जि. पालघर), सिंदखेडराजा आणि लोणार (जि. बुलडाणा) या ३ नगरपरिषदेच्या अध्यक्ष आणि सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २४ मार्च २०१९ ला मतदान होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. तसेच मतमोजणी २५ मार्च रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज दिली.

पालघर नगरपरिषद

पालघर, सिंदखेडराजा आणि लोणार या नगरपरिषदांची मुदत एप्रिल २०१९ मध्ये संपत आहेत. नगरपरिषदेसाठी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान २४ मार्च २०१९ ला सकाळी साडे सात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत होणार आहे. मतमोजणी २५ मार्च २०१९ ला सकाळी १० वाजता सुरू होईल. या तिन्ही नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २८ फेब्रुवारी ते ७ मार्च २०१९ या कालावधीत नामनिर्देनपत्र स्वीकारली जाणार आहेत. ३ व ४ मार्च २०१९ या शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देनपत्रांची छाननी ८ मार्च २०१९ ला होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे.

Intro:पालघर, सिंदखेडराजा व लोणार नगरपरिषदेसाठी 24 मार्चला मतदान तर 25 मार्चला मतमोजणीBody:पालघर, सिंदखेडराजा व लोणार नगरपरिषदेसाठी 24 मार्चला मतदान तर 25 मार्चला मतमोजणी

नमित पाटील,
पालघर, दि.21/2/2019

पालघर (जि. पालघर), सिंदखेडराजा आणि लोणार (जि. बुलढाणा) या तीन नगरपरिषदेच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 मार्च 2019 रोजी मतदान होणार असून त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. तसेच मतमोजणी 25 मार्च रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज दिली.

पालघर, सिंदखेडराजा व लोणार या नगरपरिषदांच्या मुदती एप्रिल 2019 मध्ये संपत आहेत. नगरपरिषदेसाठी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान 24 मार्च 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत होणार असून मतमोजणी 25 मार्च 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. या तिन्ही नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 28 फेब्रुवारी ते 7 मार्च 2019 या कालावधीत नामनिर्देनपत्र स्वीकारली जाणार आहेत. 3 व 4 मार्च 2019 या शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देनपत्रांची छाननी 8 मार्च 2019 रोजी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.