ETV Bharat / state

वसईमधील महालक्ष्मीची मूर्ती चक्क तांदळाच्या पिठाची

अष्टमीला संध्याकाळी तांदळाच्या पिठापासून मूर्तीचा मुखवठा तयार करण्याची परंपरा आहे. साडी-चोळी नेसवून देवीची विधीवत पूजा केली जाते. खणा-नारळाची ओटी भरल्यानंतर देवीचे दर्शन भाविकांना देण्यास सुरुवात करण्यात येते.

वसईमधील महालक्ष्मीची मुर्ती चक्क तांदळाच्या पिठाची
author img

By

Published : Oct 6, 2019, 5:38 PM IST

पालघर - शारदीय नवरात्रोत्सवात विरार आगाशी येथील विष्णूमंदिरात गेली एक्कावन्न वर्षे अष्टमीला तांदळाच्या पिठापासून महालक्ष्मी देवीची मूर्ती साकारण्यात येते. पंचक्रोशीतील महिला मध्यरात्रीपर्यंत या देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करत असतात.

विजयादाशमी उत्सव

हेही वाचा - 'आरे'मधील झाडे रात्री तोडली, 'मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा'

आगाशी येथील सव्वाशे वर्षे जून्या विष्णू मंदिरात अष्टमीला संध्याकाळी तांदळाच्या पिठापासून मूर्तीचा मुखवठा साकारण्याची परंपरा आहे. साडी-चोळी नेसवून देवीची विधीवत पूजा केली जाते. खणा-नारळाची ओटी भरल्यानंतर देवीचे दर्शन भाविकांना देण्यास सुरुवात करण्यात येते. रात्री बारा वाजेपर्यंत दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात.

महालक्ष्मी देवीचा जागर मध्यरात्री उशीरापर्यंत सुरू असतो. झिम्मा-फुगडी व देवीची गाणी गात तसेच घागर फुंकून महिला वर्ग रात्रीपर्यंत जागरण करतात. त्यानंतर उत्तररात्री दोन वाजताच्या पुढे देवीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करण्यात येते.

हेही वाचा - आरे प्रकरणी पर्यावरणप्रेमींकडून खोटा प्रचार -मुंबई मेट्रो प्रमुख अश्विनी भिडे

बाईक 1 : प्रभावती कुलकर्णी, महिला मंडळ अध्यक्ष आगाशी

बाईट 2 : डाॅ.सुषमा जोगळेकर,माजी महिला अध्यक्षा आगाशी

Intro:आगाशी भाटीबंदर येथील विष्णूमंदिरातील तांदळाच्या पिठाची महालक्ष्मी
Body:आगाशी भाटीबंदर येथील विष्णूमंदिरातील तांदळाच्या पिठाची महालक्ष्मी

अष्ठमीला पिठाची मुर्ती बनविण्याची एक्कवन्न वर्षाची परंपरा

हजोरो महिलांच्या उपस्थीतीत देवीचा दर्शन सोहळा

पालघर/ वसई : शारदीय नवरोत्रौत्सवात विरार आगाशी येथील विष्णूमंदीरात गेली एक्कावन्न वर्षे अष्ठमीला तांदळाच्या पिठापासून महालक्ष्मी देवीची मुर्ती बनविण्यात येते.पंचक्रोशीतील महिला मध्यरात्रीपर्यंत या देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करीत असतात.आगाशी येथील सव्वाशे वर्षे जून्या विष्णू मंदिरात अष्टमीला संध्याकाळी तांदळाच्या पिठापासून मूर्तीचा मुखवठा बनविण्याची परंपरा आहे.साडी-चोळी नेसवून देवीची विधीवत पूजा केली जाते.खणा-नारळाची ओटी भरल्यानंतर देवीचे दर्शन भाविकांना देण्यास सुरूवात करण्यात येते.रात्री बारा वाजेपर्यंत दर्शनासाठी भावीक मोठी गर्दी करीत असतात.
या देवीचा जागर मध्यरात्री उशीरापर्यंत सुरू असतो.झिम्मा-फुगडी व देवीची गाणी गात तसेच घागर फूंकून महिला वर्ग रात्रीपर्यंत जागरण करतात.त्यानंतर उत्तररात्री दोन वाजल्यानंतर देवीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करण्यात येते.

बाईक 1 : प्रभावती कुलकर्णी, महिला मंडळ अध्यक्ष आगाशी

बाईट 2 : डाॅ.सुषमा जोगळेकर,माजी महिला अध्यक्षा आगाशीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.