ETV Bharat / state

विरार फाट्याजवळ अज्ञात तरुणीचा आढळला मृतदेह - mumbai ahmadabad highway

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरार फाटा, खानिवडे, तानसा नदी तसेच मुंबई परिसरात हत्या केलेले मृतदेह सापडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी महामार्गावरील गस्त वाढवावी, अशी मागणी केली जात आहे.

विरार फाट्याजवळ अज्ञात तरुणीचा आढळला मृतदेह
author img

By

Published : Sep 19, 2019, 8:22 PM IST

पालघर - मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरार फाट्याजवळील दाट झाडीत आज सकाळी १८ ते २० वर्षीय अज्ञात तरुणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

विरार फाट्याजवळ अज्ञात तरुणीचा आढळला मृतदेह

स्थानिकांनी घटनेची माहिती मांडवी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह विरारच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच ही हत्या की अपघात आहे? याचा तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरार फाटा, खानिवडे, तानसा नदी तसेच मुंबई परिसरात हत्या केलेले मृतदेह सापडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी महामार्गावरील गस्त वाढवावी, अशी मागणी केली जात आहे.

Intro:विरार फाट्याजवळ अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ
Body:स्लग- विरार फाट्याजवळ अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ

पालघर / विरार - मुंबई अहमदाबाद महामार्ग मांडवी पोलीस ठाणे हद्दीत विरार फाट्याजवळील दाट झाडीत आज सकाळी एका १८ ते २० वर्षीय तरुणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.. घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिल्यानंतर विरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी विरारच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला आहे...ही हत्या की अपघात या प्रकरणाचा पोलीस तपास करीत असून मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार फाटा,खानिवडे , तानसा नदीत मुंबई परिसरात हत्या केलेले मृतदेह सापडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत त्यामुळे पोलिसांनी महामार्गावरील गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.