ETV Bharat / state

'रेफ्रिजरेटर'युक्त वाहनला अचानक लागली आग, जीवितहानी नाही - santosh

गुजराहून मुंबईच्या दिशेने रेफ्रिजरेटरयुक्त वाहनाला मुंबई - अहमदाबाद महामार्गा भालिवली गावाजवळ अचनाक आग लागली. चालक प्रसंगावधान राखत वाहन थांबवून बाहेर पडल्याने जीवितहानी टळली.

आगीत जळालेले वाहन
author img

By

Published : Jun 30, 2019, 3:12 PM IST

पालघर (वाडा) - मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील भालिवली गावाजवळ (एम एच ४३ बी बी १०२१) या रेफ्रिजरेटर वाहनाला अचानक आग लागली. हे वाहन गुजरातहून मुंबइच्या दिशेने येत होते. या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनाचे नुकसान झाले आहे.

ही घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगितले जाते. त्यावेळी पावसाने हजेरी लावली होती. तरी वाहनाला आग लागली. चालक जावेद शेख (रा.गोवंडी) याला आपल्या वाहनातून धूर येत असल्याचे कळताच तो वाहनातून बाहेर पडला. यावेळी महामार्ग पोलिसांनी वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले होते. अग्निशमनदल पोहोचेपर्यंत गावकऱ्यांच्या मदतीने ही आग विझवण्यात आली. या आगीचे कारण स्पष्ट झाले नाही.

Intro:रेफ्रिजरेटरयुक्त व्हॅनला अचानक आग,जीवीतहानी नाही
मुंबई -अहमदाबाद महामार्गावरील घटना

पालघर (वाडा) - संतोष पाटील
मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील भालिवली गावाजवळ एम एच ४३ बी बी १०२१ या रेफ्रिजरेटर व्हॅनला अचानक आग लागली. या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
व्हॅनचे मात्र नुकसान झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी पाच सुमारास घडल्याचे सांगितले जाते.त्यावेळी पावसाची हजेरी लावली होती.तरी व्हॅनला आग लागली. या आगीचे कारण स्पष्ट झाले नाही.
मुंबई - अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर भालिवली जवळ गुजरातहून मुंबई दिशेने जाणारी रेफ्रिजरेटरयुक्त असलेली व्हॅनला अचानक आगी लागली.चालक जावेद शेख रा.गोवंडी याला आपल्या गाडीमध्ये धूर येतो असे कळताच त्याने गाडीतून बाहेर पडला.यावेळी महामार्ग पोलिसांनी वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले होते अग्निशमनदल पोहोचेपर्यंत गावक-यांच्या मदतीने ही आग विझली गेली.Body:OkConclusion:Ok
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.