ETV Bharat / state

पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा वसईत निषेध - Vasai

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात ४२ जवानांना वीरमरण आले आहे. वसईतही शिवसेनेकडून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे.

vasai
author img

By

Published : Feb 16, 2019, 8:12 AM IST

वसई - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात ४२ जवानांना वीरमरण आले आहे. या हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून निषेध व्यक्त होत आहे. वसईतही शिवसेनेकडून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे.

वसई पारनाका येथे सायंकाळी पाकिस्तानी झेंड्यांचे दहन करून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. 'पाकिस्तान मुर्दाबाद' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. हल्ल्यात वीरमरमरण आलेल्या जवानांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. या हल्ल्याचा बदला नक्कीच घेतला पाहिजे आणि पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे, अशी मागणी यावेळी शिवसेनेने केली आहे.

यावेळी शिवसेनेचे निलेश तेंडोलकर, प्रथमेश राऊत, निलेश भानुशे, मनाली चौधरी, महेश पाटील, जुबेर पठाण यांच्यासह इतर शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Intro:दहशतवादी हल्ल्याचा वसईत देखील निषेध

प्रतिनिधी, वसई :

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात ४२ जवान शहीद झाले. या हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून निषेध व्यक्त होत असताना वसई शिवसेनेकडून देखील या हल्ल्याचा निषेध करण्यात आला.
Body:वसई पारनाका येथे सायंकाळी पाकिस्तानी झेंड्याचे दहन करून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. यावेळी तमाम वसईकर जनता उपस्थित होती. तसेच शिवसेनेचे निलेश तेंडोलकर, प्रथमेश राऊत, निलेश भानुशे, मनाली चौधरी, महेश पाटील, जुबेर पठाण यांच्यासह इतर शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहून ' पाकिस्तान मुर्दाबाद ' आशा घोषणा दिल्या. तसेच यामध्ये शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या हल्ल्याचा बदला नक्कीच घेतला पाहिजे आणि पाकिस्तान ला धडा शिकवला पाहिजे अशी मागणी शिवसेनेने केली आहे.Conclusion:..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.