ETV Bharat / state

'गोळ्या झाडण्याच्या गोष्टी करणारा, विकासकामे काय करणार?' - Vasai-Virar Assembly Constituency

बहुजन विकास आघाडी पक्षाचा कार्यकर्ता घरा-घरात आहे. त्यामुळे आम्हाला प्रचार करताना फार मेहनत घ्यावी लागत नाही, असे प्रविणा ठाकूर यांनी सांगितले.

प्रविणा ठाकूर, माजी महापौर
author img

By

Published : Oct 18, 2019, 8:49 AM IST

पालघर - जो उमेदवार गोळ्या झाडण्याच्या गोष्टी करतो, तो विकासकामे काय करणार? तुम्ही निवडणूक लढवायला आलात की गोळ्या झाडायला? असा सवाल विचारत माजी महापौर प्रविणा ठाकूर यांनी नालासोपारा विधानसभेचे युतीचे उमेदवार प्रदिप शर्मा यांच्यावर तोफ डागली.

प्रविणा ठाकूर, माजी महापौर

पुढे बोलताना म्हणाले, बहुजन विकास आघाडी पक्षाचा कार्यकर्ता घरा-घरात आहे. त्यामुळे आम्हाला प्रचार करताना फार मेहनत घ्यावी लागत नाही. गेल्या 30 वर्षांत झालेली कामे लोकांनी पाहिली आहेत. त्यामुळे यावेळी ही कामेच फक्त मतदारांपुढे मांडायची आहेत, असे ठाकूर यांनी सांगितले.

हेही वाचा - संतोष जनाठे म्हणजे बहुजन विकास आघाडीने सोडलेले मांजर; उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

वसई-विरारमध्ये दोन्ही विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडी पक्षाचे आमदार आहेत. यामध्ये हितेंद्र ठाकूर हे गेली 30 वर्षे तर क्षितीज ठाकूर हे 10 वर्षे आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या विकासकांच्या जोरावर ते विजयी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - वसईत फळविक्रेत्याकडून गावठी कट्ट्यांसह जिवंत काडतूसे हस्तगत

Intro:गोळ्या झाडण्याची भाषा करणारा विरोधक? !....
Body:गोळ्या झाडण्याची भाषा करणारा विरोधक? !....

राजकारण व लोकसेवा आमच्या रक्तातली आहे....

आमचे विरोधक बरेच होऊन गेलेले आहेत.त्यामुळे विरोधक जर सज्जन असेल तर मी त्यांना साहेब म्हणेन ..प्रविणा हितेंद्र ठाकूर,माजी प्रथम महापौर

निवडणूक लढवायला आलेत की दहशतवाद निर्माण करायला ? - प्रविणा हितेंद्र ठाकूर,माजी प्रथम महापौर

पालघर/नालासोपारा : बहुजन विकास आघाडी पक्षाचा कार्यकर्ता घरा- घरात आहे त्यामूळे आंम्हाला प्रचार करताना फार मेहनत घ्यावी लागत नसल्याचे माजी महिला महापौर प्रविणा ठाकूर यांनी विरार येथील प्रचारादरम्यान सांगीतले.गेल्या तीस वर्षात झालेली कामे लोकांनी पाहिली आहेत त्यामुळे यावेळी हि कामेच फक्त मतदारांपूढे यावेळी मांडायची आहेत असे माजी महापौर प्रविणा ठाकूर यांनी सांगितले.वसई विरार मध्ये दोन्ही विधानसभा क्षेत्रात बहुजन विकास आघाडी पक्षाचे आमदार असून हितेंद्र ठाकूर हे गेली तीस वर्षे तर क्षितीज ठाकूर हे दहा वर्षे आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या विकासकांच्या जोरावर ते विजयी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.नालासोपारा विधानसभेचे युतीचे उमेदवार प्रदिप शर्मा यांच्यावर त्यांनी तोफ डागली. आमचे विरोधक बरेच होऊन गेलेले आहेत.त्यामुळे विरोधक जर सज्जन असेल तर मी त्यांना साहेब म्हणेन .. माजी आ. विवेक पंडित हे सच्चे विरोधक असल्याचे त्यांनी सांगून विरोधकांवर टीकास्त्र सोडले..जो उमेदवार गोळ्या झाडण्याच्या गोष्टी करतो तो विकासकामे काय करणार.तुम्ही निवडणूक लढवायला आलेत कि गोळ्या झाडायला असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

बाईट - प्रविणा हितेंद्र ठाकूर,माजी प्रथम महापौरConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.