ETV Bharat / state

Molestation By Driver : चालत्या वाहनात महिलेचा विनयंभग करून चिमुकलीला फेकले, कॅब चालकाविरोधात गुन्हा दाखल - बाळाचा जागीच मृत्यु

पालघर जिल्ह्याlत एक धक्कादायक घटना घडली. एक महिला आणि तिची मुलगी पेल्हारहून वाडा एका कॅबमध्ये परतत असताना सहप्रवाशांनी महिलेचा विनयभंग (Mother allegation of molestation by driver) केला. तिच्या दहा महिन्यांच्या मुलीला कॅबमधून बाहेर फेकले. त्यामुळे बाळाचा जागीच मृत्यु (Death of Toddler Thrown Out of Cab) झाला.

Molestation By Driver
चालकाकडून विनयभंग
author img

By

Published : Dec 11, 2022, 8:53 AM IST

Updated : Dec 11, 2022, 3:20 PM IST

महिलेचा विनयंभग

पालघर : शनिवारी सकाळी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एका दहा महिन्यांच्या मुलीचा कॅबमधून फेकल्यामुळे मृत्यू (Molestation By Driver) झाला. तर तिच्या आईचा विनयभंग करण्यात आला. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेलाही वाहनातून बाहेर ढकलण्यात आले आणि ती गंभीर जखमी Death of Toddler Thrown Out of Cab) झाली.

चालत्या कारमध्ये एका महिलेचा विनयभंग : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चालत्या कारमध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी विजय कुशवाहाविरुद्ध पीएस मांडवी, पालघर जिल्ह्यात 304 आणि 354 IPC नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत महिलेच्या 10 महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. ती सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे, असे पोलिसांनी सांगितले.

विनयभंग केल्याचा आरोप : ती महिला आणि तिची मुलगी पेल्हारहून वाडा तहसीलमधील पोशेरेला एका कॅबमध्ये परतत होती. तिने ती कॅब काही इतर प्रवाशांसोबत शेअर केली होती, असे तिने सांगितले. वाटेत कॅब चालक आणि काही सहप्रवाशांनी महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. महिलेने प्रतिकार केल्यावर त्यांनी बाळाला वेगात असलेल्या कॅबमधून बाहेर फेकून (Death of Toddler) दिले, असे महिलेने पोलिसांना सांगितले.

आरोपींचा शोध : मुलीचा जागीच मृत्यू झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले. महिलेलाही कॅबमधून ढकलून देण्यात आले. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अद्याप अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत, असे अधिकाऱ्याने (Mother allegation of molestation by driver) सांगितले.

Last Updated : Dec 11, 2022, 3:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.