ETV Bharat / state

पालघर जिल्ह्यात बारावीचा निकाल ८३.०५ टक्के, मुलींनी मारली बाजी - mumbai board

बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर केला. यात पालघर जिल्ह्याचा निकाल ८३.०५ टक्के लागला आहे. यात ८६.८८ टक्के मुलींचा निकाल लागला असून मुलींनी बाजी मारल्याचे दिसून आले आहे.

संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : May 29, 2019, 9:28 AM IST

पालघर - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर केला. यात पालघर जिल्ह्याचा निकाल ८३.०५ टक्के लागला आहे. यात ८६.८८ टक्के मुलींचा निकाल लागला असून मुलींनी बाजी मारल्याचे दिसून आले आहे.

वसई तालुक्याचा सर्वाधिक म्हणजेच ८७.३२ टक्के निकाल लागला आहे. पालघर जिल्ह्यातून एकूण ४२ हजार ७८ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षा देण्यासाठी नोंदणी केली होती. त्यांपैकी २२ हजार ९५७ मुले व १९ हजार ७८ मुली असे एकूण ४२ हजार ३५ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी बसले. यापैकी १८ हजार ३३७ मुले व १६ हजार ५५७ असे एकूण ३४ हजार ९१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच पुनर्परिक्षेला बसलेल्या १ हजार ८४० विद्यार्थ्यांपैकी ५७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

संपूर्ण जिल्ह्यात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८६.८८ टक्के तर मुलांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ७९.८८ टक्के इतके आहे. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ७ टक्क्यांनी अधिक आहे.

पालघर जिल्ह्यात विज्ञान शाखेतून एकूण ९ हजार ३८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ही टक्केवारी ८७.३१ टक्के इतकी आहे. वाणिज्य शाखेतून १६ हजार ६८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ही टक्केवारी ८७.५० इतकी आहे. कला शाखेतून ८ हजार ४२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ही टक्केवारी ७१.९५ इतकी आहे. व्यवसायिक व तंत्रज्ञान शिक्षणातून एकूण ४२८ विद्यार्थी या शाखेमध्ये उत्तीर्ण झाले असून ही टक्केवारी ८२.६३ टक्के इतकी आहे.

   पालघर जिल्ह्यात बारावीचा निकाल 83.05 टक्के
    
      मुली मुलांपेक्षा अव्वल

नमित पाटील,
पालघर, दि. 28/5/2019

     महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला असुन यात पालघर जिल्ह्याचा निकाल 83.05 टक्के लागला आहे.
वसई तालुक्यातून सर्वाधिक 87.32 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
   
    पालघर जिल्ह्यातून एकूण 42078 विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षा देण्यासाठी नोंदणी केली होती. यात  22957 मुले व 19078 मुली असे एकूण 42035 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी बसले. यापैकी 18337 मुले व 16557 असे 34912 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
तसेच पुनरपरिक्षेला बसलेल्या 1840 विद्यार्थ्यांपैकी 575 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.
    
     संपूर्ण जिल्ह्यात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 86.88 टक्के तर मुलांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 79.88 टक्के इतके आहे. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 7 टक्क्यांनी अधिक आहे.

     पालघर जिल्ह्यात विज्ञान शाखेतून  एकूण 9381 विद्यार्थी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाले असून ही टक्केवारी 87.31 टक्के एवढी आहे. वाणिज्य शाखेतून 16683 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ही टक्केवारी 87.5 इतकी आहे. कला शाखेतून  8420 विद्यार्थी  उत्तीर्ण झाले असून ही टक्केवारी 71.95 इतकी आहे. व्यवसायिक व तंत्रज्ञान शिक्षणातून एकूण 428 विद्यार्थी या शाखेमध्ये उत्तीर्ण झाले असून ही टक्केवारी 82.63 टक्के इतकी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.