ETV Bharat / state

पालघरमध्ये गांजाची शेती करणाऱ्या वृध्दाला अटक, २०० गांजाची झाडे जप्त - crime

स्थानिक गुन्हे शाखा, पालघर व बोईसर पोलीसांनी संयुक्तररित्या धाड टाकून अवैध गांज्याची लागवड केलेली जवळपास २०० झाडे व ९०५ ग्रॅम गांज्याची सुकलेली पाने असा अमलीपदार्थांचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे.

पालघरमध्ये गांजाची शेती करणाऱ्या वृध्दाला अटक
author img

By

Published : Apr 17, 2019, 9:59 AM IST

पालघर - जिल्ह्यातील बोईसर येथील नेवाळे गावात गांज्याची लागवड केलेली जवळपास २०० झाडे आणि ९०५ ग्रॅम गांज्याची सुकलेली पाने स्थानिक गुन्हे शाखा, पालघर व बोईसर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जप्त केली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अवैध गांज्याची लागवड करणाऱ्या इंद्रदेव रामकिशोरदास भाजगोविंद (वय ८१) याला अटक केली आहे.

पालघरमध्ये गांजाची शेती करणाऱ्या वृध्दाला अटक

पालघर तालुक्यातील बोईसर येथील नेवाळे गावात अवैधपणे गांज्याची लागवड करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा, पालघर व बोईसर पोलीसांनी संयुक्तररित्या धाड टाकून अवैध गांज्याची लागवड केलेली जवळपास २०० झाडे व ९०५ ग्रॅम गांज्याची सुकलेली पाने असा अमलीपदार्थांचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. गांज्याची अवैध लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी इंद्रदेव रामकिशोरदास भाजगोविंद याला अटक केली आहे.

याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट १९९८५ कलम २० (अ), ८ (अ), (ब), (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पालघर पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी व बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व बोईसर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यांनी केली.

Intro:बोईसर येथील नेवाळे गावात गांज्याची लागवड केलेली जवळपासस 200 झाडे आणि 905 ग्रॅम गांज्याची सुकलेली पाने स्थानिक गुन्हे शाखा, पालघर व बोईसर पोलीसांनी संयुक्त कारवाई करत केली जप्तBody: बोईसर येथील नेवाळे गावात गांज्याची लागवड केलेली जवळपासस 200 झाडे आणि 905 ग्रॅम गांज्याची सुकलेली पाने स्थानिक गुन्हे शाखा, पालघर व बोईसर पोलीसांनी संयुक्त कारवाई करत केली जप्त

नमित पाटील,
पालघर, दि. दि.16/4/2019

बोईसर येथील नेवाळे गावात गांज्याची लागवड केलेली जवळपासस 200 झाडे आणि 905 ग्रॅम गांज्याची सुकलेली पाने स्थानिक गुन्हे शाखा, पालघर व बोईसर पोलीसांनी संयुक्त कारवाई करत जप्त केली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अवैध गांज्याची लागवड करणाऱ्या इंद्रदेव रामकिशोरदास भाजगोविंद (वय 81) याला अटक केली आहे.

पालघर तालुक्यातील बोईसर येथील नेवाळे गावात अवैधपणे गांज्याची लागवड करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा, पालघर व बोईसर पोलीसांनी संयुक्तररित्या धाड टाकून अवैध गांज्याची लागवड केलेली जवळपास 200 झाडे व 905 ग्रॅम गांज्याची सुकलेली पाने असा अमलीपदार्थांचा साठा पोलिसांनी जप्त केला आहेे. गांज्याची अवैध लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी इंद्रदेव रामकिशोरदास भाजगोविंद याला अटक केली आहे.

याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट 1985 कलम 20(अ), 8 (अ)(ब)(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पालघर पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी व बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व बोईसर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यांनी केली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.