ETV Bharat / state

भिवंडी व पालघर लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; नवमतदारांचा कौल महत्वाचा

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे कपील पाटील व काँग्रेस सुरेश टावरे या दोन आजी-माजी खासदार यांच्यात प्रमुख लढत झाली, तर पालघर लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचे बविआचे उमेदवार बळीराम जाधव व शिवसेनेकडून महायुतीचे राजेंद्र गावित या दोन माजी खासदारात प्रमुख लढत झाली.

author img

By

Published : May 21, 2019, 7:13 PM IST

भिवंडी व पालघर लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला

पालघर (वाडा) - लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मे ला जाहीर होणार आहे. या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भिवंडी आणि पालघर लोकसभा मतदारसंघातील नव मतदाराचा ते राजकीय पक्ष आणि समीक्षकांच्या मनाचा कौल ईटीव्ही जाणून घेतला. यात नवमतदारांनी मोदींच्या कामगिरीबाबत संतुष्टता व्यक्त केली तर कम्युनिस्ट पक्षाच्या कमिटी सदस्यांकडून पुन्हा मोदी सरकार येणार नाही. पालघर लोकसभा मतदारसंघात कम्युनिस्ट पक्षाच्या पाठिंब्याने महाआघाडीचा बहुजन विकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल, असे मत व्यक्त केले.

त्याचप्रमाणे वाडा तालुक्यातील निम्म्याहून अधिक भाग भिवंडी लोकसभा मतदारसंघाशी जोडला गेल्याने येथील नवमतदारांनी व राजकीय विश्लेषण करणाऱ्यांकडून भिवंडी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा कमल फुलेल, असे मत व्यक्त केले गेले. नवमदारांच्या व तरुणांच्या मनात मोदीबाबात उत्सुकता दिसून येते आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे कपील पाटील व काँग्रेस सुरेश टावरे या दोन आजी-माजी खासदार यांच्यात प्रमुख लढत झाली, तर पालघर लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचे बविआचे उमेदवार बळीराम जाधव व शिवसेनेकडून महायुतीचे राजेंद्र गावित या दोन माजी खासदारात प्रमुख लढत झाली.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून भाजपला कितपर्यंत मदत केली आहे. यावर भाजपच्या उमेदवाराचे भवितव्य मानले जाते. कपील पाटील यांना विरोधाची भुमिका ही निवडणुकीवेळी काहींनी घेतल्याची कुजबूज होती. भिवंडी महानगरपालिकामधील काँग्रेस शिवसेना युती आहे. या मतदारसंघात कपील पाटील विरोधाची आवईही काँग्रेस उमेदवाराच्या पथ्यावर पडू शकते, असे मत राजकीय तज्ज्ञ मत व्यक्त करतात. पालघर लोकसभा मतदारसंघात स्थानिक विरूद्ध बाहेरचा या मताचा राजेंद्र गावित यांच्या विरोधातील प्रचार व मतदारसंघातील विकासाची कामे या सर्व बाबींचा फायदा बविआचे उमेदवाराला किती मिळतो. तर सेना-भाजपसह राजेंद्र गावितांना नालासोपारा, बोईसर, वसई भागातील उत्तर भारतीय मतदान व गुजराती, जैन समाजातील मते राजेंद्र गावितांना तारणार काय? यावर यशापयश अवलंबून आहे.

23 मे लोकसभा 
निकालाची उत्सुकता 
नवमतदारांचा कौल मोदींकडे
तर भिवंडी व पालघर लोकसभा निकाल चुरशीचा

पालघर ( वाडा )- संतोष पाटील 

लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे ला जाहीर होणार या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना भिवंडी आणि पालघर लोकसभा मतदारसंघातील नव मतदाराचा ते राजकीय पक्ष,आणि  समीक्षकांच्या मनाचा कौल ईटीव्ही जाणून घेण्यात आला. यात नवमतदारांनी मोदींच्या कामगिरी संतुष्टता व्यक्त केली तर कम्युनिस्ट पक्षाच्या कमिटी सदस्यांकडून  पुन्हा मोदी सरकार येणार नाही.पालघर लोकसभा मतदारसंघात कम्युनिस्ट पक्षाच्या पाठिंब्याने महाआघाडीचा बहुजन विकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल असे मत व्यक्त करतात.
त्याचप्रमाणे वाडा तालुक्यातील निम्म्याहून अधिक भाग भिवंडी लोकसभा मतदारसंघाशी जोडला गेल्याने येथील नवमतदारांनी व राजकीय विश्लेषण करणाऱ्यांकडून भिवंडी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा कमल फुलेल असे मत व्यक्त केले गेले.नवमदारांच्या व तरुणांच्या मनात मोदीबाबत आकृष्टतता दिसुन येतेय.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे कपील पाटील व काँग्रेस सुरेश टावरे या दोन आजी माजी खासदार यांच्यात प्रमुख लढत झाली तर पालघर लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचे बविआचे उमेदवार बळीराम जाधव व शिवसेनेकडून महायुतीचे राजेंद्र गावित या दोन माजी आणि आज खासदारात प्रमुख लढत झाली. 
भिवंडी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून भाजपला कित पर्यंत मदत केलीय.यावर भाजपच्या उमेदवाराचे भवितव्य मानले जाते. कपील पाटील यांना विरोधाची भुमिका ही निवडणुकीवेळी काहींनी घेतल्याची कुजबूज होती.  भिवंडी महानगरपालिका मधील काँग्रेस शिवसेना युती आहे.या मतदारसंघात कपील पाटील विरोधाची आवई ही काँग्रेस उमेदवाराच्या पथ्यावर पडू शकते असे मत राजकीय तज्ञ मत व्यक्त करतात.  पालघर लोकसभा मतदारसंघात स्थानिक विरूद्ध बाहेरचा या मताचा राजेंद्र गावित यांच्या विरोधातील प्रचार व मतदारसंघातील विकासाची कामे या सर्व बाबींचा फायदा बविआचे उमेदवाराला किती मिळतोय.तर सेना भाजप सह राजेंद्र गावितांना नालासोपारा,बोईसर,वसई भागातील उत्तर भारतीय मतदान व गुजराती,जैन समाजातील मते राजेंद्र गावितांना तारणार  काय? यावर यशापयश अवलंबून आहे. 
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.