ETV Bharat / state

नवरात्रोत्सव 2019 : केळवे युवक मित्र मंडळाचे नवरात्रोत्सवाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष - kelve yuvak mandal palghar

पालघर जिल्ह्यातील केळवे येथील युवक मित्र मंडळाचे यंदाचे सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने गावातील सर्व धर्मीय बांधवांनी एकत्र येत देवीची भव्य मिरवणूक काढत आगमन झाले. ढोल-ताशांच्या गजरात झालेल्या मातेच्या या मिरवणुकीत महिलांचा मोठा सहभाग दिसून आला.

केळवे मंडळाच्या 50 व्या वर्षीही नवरात्रोत्सवाला उत्साहाने सुरूवात
author img

By

Published : Sep 30, 2019, 10:38 AM IST

Updated : Sep 30, 2019, 3:27 PM IST

पालघर - घटस्थापना करून शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारी प्रारंभ झाला. घरोघरी घटस्थापना तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये दुर्गामातेचे आगमन व प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यानंतर रात्रीपासून जागोजागी गरबा आणि दांडियाची धूम सुरू झाली आहे.

नवरात्रोत्सव 2019 : केळवे युवक मित्र मंडळाचे नवरात्रोत्सवाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

हेही वाचा - कोल्हापुरात आजपासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ

पालघर जिल्ह्यातील केळवे येथील युवक मित्र मंडळाचे यंदाचे सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने गावातील सर्व धर्मीय बांधवांनी एकत्र येत देवीची भव्य मिरवणूक काढत आगमन झाले. ढोल-ताशांच्या गजरात झालेल्या मातेच्या या मिरवणुकीत महिलांचा मोठा सहभाग दिसून आला.

हेही वाचा - शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात; अंबाबाईची त्रिपुर सुंदरी महालक्ष्मी रुपात पूजा

तसेच परिसरातील सर्व धर्मीय नागरिकांनी वाजत-गाजत मातेचे उत्साहात स्वागत केले. केळवे येथील युवक-मित्र मंडळातर्फे गेली 50 वर्षे अविरत सामाजिक, सांस्कृतिक, कला-क्रीडा उपक्रम राबविण्यात येत आहेत. यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने असल्याने येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Intro:केळवे येथील युवक मित्र मंडळाचे नवरात्रोत्सवाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष; सर्व धर्मीय बांधव एकत्र येत ढोल-ताशांच्या गजरात करण्‍यात आले देवीचे आगमनBody:केळवे येथील युवक मित्र मंडळाचे नवरात्रोत्सवाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष; सर्व धर्मीय बांधव एकत्र येत ढोल-ताशांच्या गजरात करण्‍यात आले देवीचे आगमन

नमित पाटील,
पालघर, दि.29/9/2019  

    घटस्थपना करून शारदीय नावरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ होत असून घरोघरी घटस्थापना तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये दुर्गामातेचे आगमन व प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. त्यानंतर रात्रीपासून जागोजागी गरबा आणि दांडिया रंगेल व उत्सवरात्री सुरू होतील. 

     केळवे येथील युवक मित्र मंडळाचे यंदाचे सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून, यानिमित्ताने गावातील सर्व धर्मीय बांधव एकत्र येत देवीची भव्य मिरवणूक काढत आगमन झाले. ढोल- ताशाच्या गजरात झालेल्या मातेच्या या मिरवणुकीत महिलांचा मोठा सहभाग दिसून आला, तसेच परिसरातील सर्व धर्मीय नागरिकांनी वाजत-गाजत मातेचे उत्साहात स्वागत केले. केळवे येथील युवक मित्र मंडळातर्फे गेली 50 वर्षे अवरीत सामाजिक, सांस्कृतिक, कला-क्रीडा उपक्रम राबविण्यात येत असून, यंदा सुवर्ण महोत्सव असल्याने येेेथे विविध कार्यक्रम तसेच उपक्रमाचे आयोजन या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने करण्यात आले आहे.

Conclusion:
Last Updated : Sep 30, 2019, 3:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.