ETV Bharat / state

जव्हार संस्थानाचा ऐतिहासिक वारसा भग्नावस्थेत; प्रशासनाचे दुर्लक्ष

जव्हार संस्थानातील वास्तू प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे धूळ खात पडली आहे. येथील राजवाडा नगरपरिषदकडे आहे. सुरत येथील स्वारी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि तत्कालीन राजा यांच्यात जव्हार ठिकाणी भेट झाली होती. त्या ऐतिहासिक ठिकाणाला शिरपामाळ असे संबोधले जाते.

jawhar-palace-in-bad-condition-in-palghar
jawhar-palace-in-bad-condition-in-palghar
author img

By

Published : Jan 28, 2020, 11:25 AM IST

Updated : Jan 28, 2020, 3:19 PM IST

पालघर- येथील जव्हार संस्थानात पूर्वी बाराव्या-तेराव्या शतकात राजाची हुकमत चालत होती. जयबा राजानंतर धुळबा राजाची नावे येथे अग्रक्रमाने घेतली जातात. मात्र, या जव्हार संस्थानाचा इतिहास आणि ऐतिहासिक ठेवा आता येथील प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे मोडकळीस आला आहे.

जव्हार संस्थानाचा ऐतिहासिक वारसा भग्नावस्थेत

हेही वाचा- यापूर्वी शिवसेना संविधानाप्रमाणे चालत नव्हती का? फडणवीसांचा चव्हाणांना टोला

राजा यशवंराव मुकणे यांच्यानंतर हे संस्थान खालसा झाले. त्यानंतर येथे जव्हार नगरपरिषद तयार झाली. मात्र, आज जव्हार संस्थानाच्या ऐतिहासिक ठेव्याची भग्नावस्था झाली आहे. जव्हार शहराच्या उत्तरेच्या बाजूला जुना राजवाडा आहे. हा जुना राजवाडा 1750 ते 1827 या कालावधीत बांधण्यात आला. राजा यशवंतराव यांनी बक्षीसपत्राने हा राजवाडा नगरपरिषदेकडे सुपूर्द केल्याचा फलक राजवाडा समोर लावण्यात आला आहे. सध्या हा राजवाडा नगरपरिषदकडे आहे. मात्र, येथील राजवाड्याच्या परिसरातील गणेश मंदिर, जुने पाण्याचे हौद याची देखभाल होत नाही. त्यामुळे हे गतवैभव आज धुळीस मिळत असल्याची चर्चा होत आहे. जव्हार शहराच्या दक्षिण बाजूच्या दिशेने काजू-चिकूच्या विस्तीर्ण बागेत नवीन राजवाडा पहायला मिळतो. त्याचेही आता डागडुजी बांधकाम केले जात आहे.

सुरत येथील स्वारी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि तत्कालीन राजा यांच्यात जव्हार ठिकाणी भेट झाली होती. त्या ऐतिहासिक ठिकाणाला शिरपामाळ असे संबोधले जाते. हे ठिकाण येथील पूर्व दिशेला आहे.

Intro:

जव्हार संस्थानाचा ऐतिहासिक वारसा भग्नावस्थेत 

जुना राजवाड्याची दुरावस्था 

पालघर(वाडा )संतोष पाटील

जव्हार संस्थानात पुर्वी बाराव्या-तेराव्या शतकात राजाची हुकमत चालत असे.जयबा राजानंतर  धुळबा राजाची नावे येथे अग्रक्रमाने घेतली जातात.पालघर जिल्ह्य़ातील जव्हार संस्थानाचा इतिहास आणि ऐतिहासिक ठेवा हा आता दुभंगून गेल्याचे सद्या येथे चित्र पहावयास मिळते.

राजा यंशवराव मुकणे यांच्यानंतर हे संस्थान खालसा झाले आणि येथे जव्हार नगरपरिषद तयार झाली.
आज जव्हार संस्थानाचा ऐतिहासिक ठेवा भग्नावस्थेत पहायला मिळतोय.

जव्हार शहराच्या उत्तरे बाजुने जव्हार संस्थानाचा जुना राजवाडा पहावयास मिळतोय.हा जुना राजवाडा  सन.1750 ते 1827 या कालावधीत या जुना राजवाडा बांधण्यात आला.राजा यशवंतराव यांनी बक्षीसपञाने हा राजवाडा नगरपरिषदेकडे सुपूर्द केल्याचा फलकही राजवाडा समोर लावण्यात आला आहे. सद्या हा राजवाडा नगरपरिषद कडे आहे.
मात्र येथील राजवाड्याच्या वास्तू परिसरातील गणेश मंदीर जुने पाण्याचे हौद इतर वास्तूची देखभाल अभावी त्याचे गतवैभव आज धुळीस मिळत असल्याची चर्चा होतोय.
जव्हार शहराच्या दक्षिण बाजूच्या दिशेने काजू -चिकू विस्तीर्ण बागेत नवीन राजवाडा पहायला मिळतोय.त्याचेही आता डागडुजी बांधकाम केले जात आहे.

तर सुरेतेच्या स्वारी दरम्यान छञपती शिवाजी महाराज आणि तत्कालीन राजा यांच्यात जव्हार ठिकाणी भेट झाली त्या ऐतिहासिक वास्तूला शिरपामाळ संबोधले जाते. हे ठिकाण पूर्वेच्या दिशेला पहायला मिळतेय.

Body:ओके
visaual & p2c

Conclusion:ओके
Last Updated : Jan 28, 2020, 3:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.