ETV Bharat / state

पालघर: सर्पदंशाने एकाचा मृत्यू; रुग्णालयाच्या हलगर्जीपणा विरोधात साखळी उपोषण

डाहे गावातील रमेश देव गवळी (वय 46) यांना 17 नोव्हेंबर रोजी सर्पदंश झाला होता. त्यांना उपचारासाठी वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना मोठ्या रूग्णालयात हलवण्यास सांगितले. मात्र, पुढील उपचारासाठी नेण्यासाठी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका मिळालीच नाही.

author img

By

Published : Nov 26, 2019, 8:47 PM IST

Snake Bite News
साखळी उपोषण

पालघर - वाडा तालुक्यातील डाहे गावात वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने सर्पदंश झालेल्या रमेश गवळी यांचा मृत्यू झाला. रुग्णवाहिका वेळेवर का उपलब्ध झाली नाही? सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर लवकरात लवकर उपचार का झाले नाहीत? याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी यासाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. आदिवासी आधार फाऊंडेशनच्यावतीने वाडा तहसीलदार कार्यालयासमोर हे साखळी उपोषण सुरू आहे.

रुग्णालयाच्या हलगर्जीपणा विरोधात साखळी उपोषण

डाहे गावातील रमेश देव गवळी (वय 46) यांना 17 नोव्हेंबर रोजी सर्पदंश झाला होता. त्यांना उपचारासाठी वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना मोठ्या रूग्णालयात हलवण्यास सांगितले. मात्र, पुढील उपचारासाठी नेण्यासाठी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका मिळालीच नाही. त्यामुळे रूग्ण दगावला.

हेही वाचा - काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड
या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. वाडा ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना अर्थिक मदत जाहीर करावी, अशा मागण्या आदिवासी आधार फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आल्या आहेत.

Intro:सर्पदंशाने मयत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना अर्थिक मदत द्यावी. रुग्णवाहिका अभावी सर्पदंश रुग्ण मयत  प्रकरणाची चौकशी करा- उपोषणकर्त्यांनी मागणी

पालघर(वाडा )-संतोष पाटील 
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील डाहे गावातील रमेश गवळी याला  पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयातून सर्पदंश झालेल्या रुग्णाला 108 क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करून रुग्णवाहिका का उपलब्ध झाली नाही.तसेच या सदर मयत व्यक्तीवर उपचार का झाले नाहीत अशी याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी,मयत कुटुबाच्या  नातेवाईकाला तातडीची अर्थिक मदत देण्यात यावी,  अशा मागणीसाठी वाडा तहसीलदार कार्यालयासमोर आदिवासी आधार फाऊंडेशनकडून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. 
पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यातील डाहे गावातील रमेश देव गवळी वय 46 वर्ष याला 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास  विषारी सापाचा सर्पदंश झाला होता.त्याला उपचारासाठी वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढे हलविण्यासाठी सुचना करण्यात आल्या मात्र पुढील उपचारासाठी  108 रुग्णवाहिका मिळाली नाही.यातच त्यांचे बऱ्याच तासाचा अवधी गेला.परिणामी रूग्ण दगावला.रूग्णवाहीका का उपलब्ध झाली नाही.तसेच यावर उपचार या ठिकाणी का झाले नाहीत याची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. वाडा ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा.आणि मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना अर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी आदिवासी आधार फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. 

Body:
कल्पेश ठाणगे
byte
& other visual

Conclusion:ok
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.