ETV Bharat / state

पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; अनेक रस्ते पाण्याखाली - पालघर-बोईसर रस्ता

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. तर, काही भागात मुसळधार पाऊस  सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचत आहे.

पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
author img

By

Published : Sep 4, 2019, 2:25 PM IST

पालघर - जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार कायम आहे. तर, काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचत आहे. तसेच, नदी-नाल्यांनाही पूर यायला सुरुवात झाली आहे.

पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

पालघर-बोईसर रस्त्यावर सरावली येथे पाणी साचले आहे. तर, वाणगाव परिसरातही रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाणगाव-डहाणू रस्त्यावर वाहतूक बंद आहे. बोईसर-चिल्हार रस्त्यावर बेटेगाव येथे पाणी साचल्यामुळे हा रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद आहे.

Intro:पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरूवातBody:पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरूवात

नमित पाटील,
पालघर, दि.4/8/2019

     पालघर जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम असून काही भागात मुसळधार पाऊस  सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचयला सुरवात झाली असून, नदी नाल्याना ही पूर यायला सुरुवात झली आहे.

    पालघर-बोईसर रस्त्यावर सरावली येथे पाणी भरले आहे. तर वाणगाव परिसरातही रस्त्यावर पाणी असून काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळे वाणगाव-डहाणू रोडवर वाहतुक बंद आहे. तसेच बोईसर-चिल्हार रस्त्यावरवर बेटेगाव येथे पाणी भरले असून हा रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.