ETV Bharat / state

अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे पालघर जिल्ह्यातील शाळांना सोमवारी सुटी जाहीर - कर्मचारी

हवामान विभागाने पुढील 48 तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नद्यांना आलेला पूर
author img

By

Published : Aug 4, 2019, 10:29 PM IST

पालघर - जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना सोमवारी (5 ऑगस्ट) सुट्टी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. हवामान विभागाने पुढील 48 तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिल्याने हा निर्णय घेण्यात आला.

शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पावासामुळे कामावर पोहोचण्यास विलंब झाल्यास सवलत देण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, सोमवारी सर्व अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत.

अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रातील नागरिकांनी सोमवारी (5 ऑगस्ट) आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. असे आवाहन देखील राज्य शासनाकडून करण्यात आले आहे.

Intro:अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे पालघर जिल्ह्यातील शाळांना सोमवारी सुटी जाहीरBody:अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे पालघर जिल्ह्यातील शाळांना सोमवारी सुटी जाहीर
पालघर दि. ४: हवामान विभागाने पुढील 48 तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिल्याने उद्या, सोमवार दिनांक 5 ऑगस्ट 2019 रोजी पालघर जिल्ह्यातील शाळा व काॅलेजना सुट्टी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
शासकीय कार्यालयात कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोहोचण्यास विलंब झाल्यास उशीरा येण्याची सवलत देण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे.
अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रातील नागरिकांनी उद्या दि.5 ऑगस्ट रोजी आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. असे आवाहन देखील राज्य शासनाकडून सूचित करण्यात आले आहे. उद्या सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे पालघर जिल्ह्यातील शाळांना सोमवारी सुटी जाहीर लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर केली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.