ETV Bharat / state

पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची हजेरी; काही ठिकाणी संततधार

महा चक्रीवादळामुळे पश्चिम किनारपट्टीलगत आणि पूर्व भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड प्रमाणा नुकसान झाले आहे.

पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची हजेरी
author img

By

Published : Nov 8, 2019, 11:18 AM IST

पालघर - जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून आताही काही ठिकाणी पावसाची संततधार सुरूच आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या महा चक्रीवादळामुळे पालघरच्या पश्चिम किनारपट्टीलगत तसेच पूर्व भागात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटाने हिरावून घेतला आहे. परतीच्या पावसामुळे पालघर मधील भात उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.

Intro:पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची हजेरी; काही ठिकाणी पावसाची  संततधार
Body:पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची हजेरी; काही ठिकाणी पावसाची  संततधार

नमित पाटील,
पालघर, दि.8/11/2019

     पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून आताही काही ठिकाणी पावसाची  संततधार सुरूच आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या महा चक्रीवादळामुळे पालघरच्या पश्चिम किनारपट्टीलगत तसेच पूर्व भागात परतीच्या पावसाने हजेरी लावली असून यामुळे  शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटाने हिरावून घेतला आहे. परतीच्या पावसामुळे पालघर मधील भात उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.