ETV Bharat / state

गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई - गुटखा जप्त

महामार्गावरील चारोटी टोलनाक्यावर वाहनांची तपासणी करताना पोलिसांना होंडा सिटी कारवर संशय आला. त्यांनी या गाडीची कसून तपासणी केली. त्यात 1 लाख 64 हजार रुपयांची तंबाखू आणि गुटख्याची पाकिटे आढळली. पोलिसांनी हा साठा आणि गाडी जप्त केली.

जप्त केलेला साठा आणि गाडी
जप्त केलेला साठा आणि गाडी
author img

By

Published : Feb 7, 2020, 9:57 PM IST

पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली. चारोटी टोलनाक्यावर पकडलेल्या वाहनातून 1 लाख 64 हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी चालक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

हेही वाचा - अंधश्रद्धा : पैशांचा पाऊस पाडून विधवा महिलांवर अत्याचार

महामार्गावरील चारोटी टोलनाक्यावर वाहनांची तपासणी करताना पोलिसांना होंडा सिटी कारवर संशय आला. त्यांनी या गाडीची कसून तपासणी केली. त्यात 1 लाख 64 हजार रुपयांची तंबाखू आणि गुटख्याची पाकिटे आढळली. पोलिसांनी हा साठा आणि गाडी जप्त केली. कार चालक विक्रम देवमनी दुबे (वय 32, रा. दहीसर, मुंबई) मालक मुकेश दिलीप जैसवाल (वय 32, रा. मिरारोड) या दोघांविरोधात कासा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. कासा पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Intro:मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी टोलनाक्यावर अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत 1 लाख 64 हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्तBody:मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी टोलनाक्यावर अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत 1 लाख 64 हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त

नमित पाटील,
पालघर, दि.7/2/2020

         मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी टोलनाक्यावर अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत 1 लाख 64 हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. तसेच चालक व मालकाविरोधात गुन्हे दाखल करुन दोघांनाही अटक केली आहे.

      महामार्गावरील घोळ गावच्या हद्दीतील चारोटी टोलनाक्यावर  वाहनांची तपासणी करणार्‍या पोलिसांनी एम. एच. 04/ई.एच 9611 या क्रमांकाच्या होंडा सिटी कारला अडवून तपासणी केली असता त्यात विमल पान मसाला व व्हि.-1 तंबाखुची पाकिटे असा एकुण 1 लाख 64 हजार रुपयांचा अवैध गुटख्याचा 0साठा आढळला. यानंतर पोलिसांनी गुटखा व कार जप्त केली असून कारचालक विक्रम देवमनी दुबे (वय 32, रा. दहीसर मुंबई) व मालक मुकेश दिलीप जैसवाल (वय 32, रा. मिरारोड) अशा दोघांविरोधात कासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करुन दोघांनाही अटक केली आहेत. कासा पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.