ETV Bharat / state

'दिव्यांग क्रिकेट वर्ल्ड सिरीज 2019' जिंकणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार विक्रांत केणीचे स्वगृही जल्लोषात स्वागत - कर्णधार विक्रांत केणी याचे स्वगृही (तारापूर) जल्लोषात स्वागत

इंग्लंड येथे झालेल्या 'दिव्यांग क्रिकेट वर्ल्ड सीरीज 2019' स्पर्धेचे विजेतेपद भारतीय संघाने जिंकले. या विजेत्या संघाचा कर्णधार विक्रांत केणी याचे स्वगृही (तारापूर) येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी तारापूर परिसरातील नागरिकांनी विक्रांतची भव्य मिरवणूक काढली होती.

दिव्यांग क्रिकेट संघाचा कर्णधार विक्रांत केणी
author img

By

Published : Aug 22, 2019, 11:26 PM IST

पालघर - इंग्लंड येथे झालेल्या 'दिव्यांग क्रिकेट वर्ल्ड सीरीज 2019' विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार विक्रांत केणी याचे स्वगृही आगमन झाले. तारापूर येथे मोठ्या जल्लोषात त्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी तारापूर परिसरातील नागरिकांनी विक्रांतची भव्य मिरवणूक काढली होती.

'दिव्यांग क्रिकेट वर्ल्ड सिरीज 2019' जिंकणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार विक्रांत केणीचे स्वगृही जल्लोषात स्वागत
इंग्लंडमध्ये दिव्यांग क्रिकेट वर्ल्ड सीरीज 2019 चे आयोजन करण्यात आले होते. या सीरिजमध्ये इंग्लंड पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, भारत या पाच संघांचा समावेश होता. या सीरिजचा अंतिम सामना भारत विरुद्ध इंग्लंड या दोन संघामध्ये झाला.
'दिव्यांग क्रिकेट वर्ल्ड सिरीज 2019' जिंकणारा भारतीय संघ
'दिव्यांग क्रिकेट वर्ल्ड सिरीज 2019' जिंकणारा भारतीय संघ
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 180 धावा काढत, इंग्लंड संघाला 144 धावात गारद करत या वर्ल्ड सिरीजवर आपले नाव कोरले. भारतीय संघाचा कर्णधार विक्रांत केणी हा तारापूर जवळील कांबोडा या गावात मच्छीमार कुटुंबातील आहे. त्याने आपल्या अपंगत्वावर मात करून स्वतःच्या जिद्दीवर क्रिकेटमध्ये यश मिळवले. विक्रांत केणीच्या या यशानंतर सर्वत्र त्याचे कौतुक होत असून, त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Intro:दिव्यांग क्रिकेट वर्ल्ड सिरीज 2019 जिंकणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार विक्रांत केणीचे तारापूर येथे जल्लोषात स्वागत Body:दिव्यांग क्रिकेट वर्ल्ड सिरीज 2019 जिंकणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार विक्रांत केणीचे तारापूर येथे जल्लोषात स्वागत

नमित पाटील,
पालघर, दि.22/8/2019

इंग्लंड येथे झालेल्या दिव्यांग क्रिकेट वर्ल्ड सिरीज 2019 विजेता भारतीय संघाचा कर्णधार विक्रांत केणी याचे स्वगृही तारापूर येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी तारापूर परिसरातील नागरिकांनी तिरंगा हातात घेत, नाचत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.

इंग्लंडमध्ये दिव्यांना क्रिकेट वर्ल्ड सिरीज 2019 चे आयोजन करण्यात आले होते. या सीरिजमध्ये इंग्लंड पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, भारत या पाच संघांचा समावेश होता. क्रिकेट वर्ल्ड सिरीजचा अंतिम सामना भारत विरुद्ध इंग्लंड या दोन संघामध्ये (टी 20-20) झाला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 180 धावा काढत, इंग्लंड संघाला 144 धावात गारद करून या वर्ल्ड सिरीजवर भारतीय संघाने नाव कोरले. भारतीय संघाचा कर्णधार विक्रांत केणी तारापूर जवळील कांबोडा या छोट्याशा गावात गरीब मच्छीमार कुटुंबातील असून आपल्या अपंगत्वावर मात करून स्वतःच्या जिद्दीवर त्यांनी क्रिकेटमध्ये यश मिळवले आहे.

भारतीय शारीरिक दिव्यांग क्रिकेट संघााचे प्रतिनिधित्व करात साता-समुद्रापार भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहेे. विक्रांत केणीच्या या यशानंतर सर्वत्र त्याचे कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विक्रांत मायदेशी आपल्या स्वगृही परतल्यानंतर क्रिकेटप्रेमी व परिसरातील नागरिकांनी त्याचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.