ETV Bharat / state

पालघर - रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावर हरभरा बियाणाचे वाटप - वाडा पंचायत समिती न्यूज

वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून रब्बी हंगामासाठी 50% टक्के अनुदानावर हरभरा बियाणाचे वाटप करण्यात आले. याव्यतिरिक्त राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत हरभरा पिकाच्या प्रात्यक्षिक प्रयोगासाठी मोफत बियाणेही शेतकऱ्यांना दिले.

हरभरा बियाणांचे वाटप
author img

By

Published : Nov 16, 2019, 1:36 PM IST

पालघर - खरीप हंगामात भात पिकाच्या उत्पादनानंतर जिल्ह्यातील शेतकरीवर्ग रब्बी हंगामाकडे वळत आहे. वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून रब्बी हंगामासाठी 50% टक्के अनुदानावर हरभरा बियाणाचे वाटप करण्यात आले. याव्यतिरिक्त राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत हरभरा पिकाच्या प्रात्यक्षिक प्रयोगासाठी मोफत बियाणेही शेतकऱ्यांना दिले.

रब्बी हंगामासाठी 50% टक्के अनुदानावर हरभरा बियाणाचे वाटप

वाडा पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शेळके, उपसभापती मेघना पाटील यांच्या उपस्थितीत या बियाणांचे वाटप झाले. रब्बी हंगामासाठी शंभर क्विंटल हरभरा बियाणांची मागणी करण्यात आली होती. शंभरपैकी चाळीस क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे, अशी माहीती वाडा पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शेळके यांनी दिली.

हेही वाचा - अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या आर्मीत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काढला काटा

वाडा तालुका कृषी कार्यालयाकडून देखील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत मोफत हरभरा पिकाच्या बियाणांचे वाटप करण्यात आले. हरभरा पिकाची टोकन पद्धतीने लागवड करून कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याच्या प्रयोगासाठी हे बियाणे देण्यात आले. तालुक्यातील खरीवली, चिंचघर, खुपरी, बिलावली या गावांतील शेतकऱयांना याचा लाभ होईल असे, कृषी पर्यवेक्षक संजय घरत यांनी सांगितले.

Intro:रब्बी पिकासाठी शेतकऱ्यांना  50% अनुदानावर 
हरभरा पिकाचे  वाटप
तर प्रत्याक्षिकासाठी मोफत बियाणे
 पालघर (वाडा)संतोष पाटील 
पालघर जिल्ह्य़ातील वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून रब्बी हंगामातील हरभरा पिकाचे 50% टक्के अनुदानावर शेतकरीवर्गाला बियाणे वाटप करण्यात आले तर तालुका कृषी कार्यालयाकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत रब्बी हंगामात हरभरा पिकाच्या प्रात्यक्षिक प्रयोगासाठी मोफत बीयाणांचे वाटप करण्यात आले. 

खरीप हंगामात भात पिकाच्या उत्पादनानंतर शेतकरीवर्ग आता रब्बी हंगामाकडे वळत आहे.
पालघर जिल्ह्य़ातील वाडा
तालुक्यातील शेतकरीवर्गाने वाडा पंचायत समितीकडून रब्बी हंगामातील हरभरा पिकासाठी लागणारे बियाणे वाडा पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शेळके, उपसभापती मेघना पाटील यांच्या उपस्थितीत हरभरा पिकाचे बियाणे वाटप करण्यात आले. या रब्बी पिकाच्या हरभरा बीयाणाची 100 क्विंटल  मागणी करण्यात आली आहे.शेतकरीवर्गाला पन्नास टक्के अनुदानावर हे बियाणे वाटप करण्यात येत आहे.अशी माहीती वाडा पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शेळके यांनी यावेळी बोलताना सांगितले 

तसेच वाडा तालुका कृषी कार्यालयाकडून हरभरा पिकाची टोकन पद्धतीने ठराविक अंतरावर बीयाणाची लागवड करून कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून मोफत हरभरा पिकाचे बियाणे वाटप करण्यात आले आहे.
वाडा तालुक्यातील खरीवली, चिंचघर, खुपरी, बिलावली या भागातील शेतकरीवर्गाला बियाणे वाटप करण्यात आले.हे प्रत्याक्षिक प्रत्यक्ष शेतकरी लागवड करणे आहे अशी माहिती कृषी पर्यवेक्षक संजय घरत यांनी सांगितले.यासाठी 30 किलो बियाणे वाटप होत करून शेतकऱ्यांनी किमान एक ते आर्धा एकरापर्यंत लागवड केली पाहिजे असे कृषी कार्यालयाकडून सांगितले. 

Body:byte
sabhapti ashvini shelke
wada

Conclusion:ok
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.