पालघर - शहरातील गणेश-आशिष इमारतीत असलेल्या नानिवडेकर खासगी रुग्णालयामधील रेस्ट रुमला आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलासह, पोलीस प्रशासन दाखल झाले. अग्निशामन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. आगीच्या या घटनेत कोणीतीही जीवितहानी टळली आहे.
हेही वाचा - पालघरमध्ये पुन्हा आढळले विलगीकरण केलेले कोरोना संशयित प्रवासी