पालघर - जिल्ह्यातील वसई ग्रामीण भागात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. वसई तालुक्यातील अर्नाळा, धसपाडा येथील ५५ वर्षीय व्यक्तीमध्ये सारी (एसएआरई) लक्षणे आढळल्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा कोरोना अहवाल प्राप्त झाला असून तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात १३१ कोरोना बाधित रुग्ण अढळून आले असून, ६२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पालघर तालुक्यातील ३ वसई ग्रामीण मधील २ अशा एकूण ५ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ६४ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये कोरोनामुळे पाचवा मृत्यू
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात १३१ कोरोना बाधित रुग्ण अढळून आले असून, ६२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पालघर तालुक्यातील ३ वसई ग्रामीण मधील २ अशा एकूण ५ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.