ETV Bharat / state

महापुरामुळे नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचनामे करा; पालघरमधील शेतकऱ्यांची मागणी - नुकसान .

महापुराचा फटका नदीकाठावरील गावांना बसला आहे. या महापुरात घरांच्या नुकसान बरोबर भातशेती मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुराच्या पाण्यामुळे लागवडी केलेल्या भातशेती पाण्याखाली मातीने गाडली आहेत. तसेच शेतजमीनीच्या बांधबंदीस्तीचेही नुकसान झाले आहे.

भातशेतीचे पंचनामे करणायाची शेतकऱयांची मागणी
author img

By

Published : Aug 9, 2019, 5:44 PM IST

पालघर- महापुरामुळे नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचनामे करण्याची मागणी वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. येथील पिंजाळ, वैतरणा आणि तानसा या नद्यांना 4 ऑगस्टला महापूर आला होता. या महापुराचा फटका नदीकाठावरील गावांना बसला आहे. या महापुरात घरांच्या नुकसान बरोबर भातशेती मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुराच्या पाण्यामुळे लागवडी केलेल्या भातशेती पाण्याखाली मातीने गाडली आहेत. तसेच शेतजमीनीच्या बांधबंदीस्तीचेही नुकसान झाले आहे. महापुरामुळे शेती व इतर झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, अशी मागणी वाडा पंचायत समितीचे माजी सभापती नंदकुमार पाटील यांनी केली आहे.

भातशेतीचे पंचनामे करणायाची शेतकऱयांची मागणी

वाडा तालुक्यात 4 ऑगस्टला मुसळधार पावसाने घरांचे आणि शेतजमीनींचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील पिंजाळ, वैतरणा आणि तानसा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून नदीकाठच्या पाली, बोरांडे, गोराड केळठण-निंबवली, जाळे, कळंभे, सोनाळे, नाणे, गांध्रे,आवंढा याभागात पुराच्या प्रवाहाने घरांचे व शेतजमीनींचे नुकसान झाले आहे. लागवड केलेली भातशेती चारपाच दिवस पाण्यात राहिली.

भाताची रोपे पुराच्या पाण्यामुळे गाळामध्ये गाढली गेली आहेत, तर कुठे वाहून नेली आहेत. अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. तसेच तालुक्यात भात लागवड भातशेतीचे व शेतजमीनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. महापुरामुळे भातशेती आणि इतर नुकसान असे दोन्हीचे नुकसान भरपाईचे पंचनामे होणार आहेत. यासाठी तलाठी, कृषी कार्यालयातील कर्मचारी आणि ग्रामसेवक यांच्या माध्यमातून पंचनामे सुरू होणार आहेत, अशी माहिती वाड्याचे तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे यांनी दिली.

Intro:महापुराच्या नुकसानीचे व भातशेतीचे वस्तू निष्ठ पंचनामे करा,शेतकरी वर्गाची मागणी
लवकरच पंचनामे सुरू होतील - वाडा तहसीलदार दिनेश कुऱ्हाडेंची माहीती

पालघर (वाडा) - संतोष पाटील
वाडा तालुक्यात मुसळधार पावसाने येथील पिंजाळ,वैतरणा आणि तानसा या नद्यांना 4 ऑगस्टला महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती.या महापुराचा फटका नदीकाठावरील गावांना बसला.या महापुरात घरांच्या नुकसान बरोबर भातशेती नुकसान झाले.या महापुरात लागवडी केलेल्या भातशेती पाण्याखाली गेल्याने शेती मातीने गाडली तसेच शेतजमीनीच्या बांधबंदीस्तीचेही नुकसान झाले आहे. या महापुराच्या नुकसानीचे व शेती नुकसानीचे प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत अशी मागणी वाडा पंचायत समितीचे माजी सभापती नंदकुमार पाटील यांनी केली आहे.
वाडा तालुक्यात 4 ऑगस्टला मुसळधार पावसाने घरांचे आणि शेतजमीनींचे मोठे नुकसान केले.वाडा तालुक्यातील पिंजाळ,वैतरणा आणि तानसा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून नदीकाठच्या पाली,बोरांडे, गोराड केळठण-निंबवली,जाळे,कळंभे, सोनाळे, नाणे,गांध्रे ,आवंढा याभागात मोठ्या पुराच्या प्रवाहाने घरांचे व शेतजमीनींचे नुकसान केले.तसेच तालुक्यात भातलागवड केलेल्या पुराच्या पाण्याने भातशेतीचे व शेतजमीन नुकसान केले.या नुकसानभरपाईचे वस्तू निष्ठ प्रत्यक्ष जाऊन पंचानामे करावेत अशी मागणी वाडा पंचायत समितीचे माजी सभापती नंदकुमार पाटील यांनी केली आहे.

प्रतिक्रिया
या महापुराच्या नुकसानीचे व शेती नुकसानीचे प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत.
नंदकुमार पाटील
माजी सभापती
वाडा पंचायत समिती

प्रतिक्रिया
लागवड केलेली भातशेती चारपाच दिवस पाण्यात राहीली.पुराच्या पाण्यात मातीत लागवड केलेली भातांचीरोपे गाडली गेली आहेत तर कुठे वाहून नेली आहेत.
मंगळ पाटील शेतकरी
नाणे- वाडा
प्रतिक्रिया
महापुराचा आणि भातशेतीचे असे दोन्ही नुकसानभरपाईचे पंचनामे होणार आहेत.यासाठी तलाठी,कृषी कार्यालयातील कर्मचारी आणि ग्रामसेवक यांच्या माध्यमातून पंचनामे सुरू होणार आहेत.
दिनेश कुऱ्हाडे
वाडा तहसीलदार

1)व्हिज्युअल - शेतीचे नुकसान निंबवली भागातील परिस्थिती
2)व्हिज्युअल - माजी सभापती नंदकुमार पाटील यांची वस्तुनिष्ठ पंचानामे करण्यात यावे ही मागणी
3) व्हिज्युअल -शेतकरी मंगळ पाटील याची प्रतिक्रिया
Body:OkConclusion:Ok
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.