ETV Bharat / state

नायगावमध्ये 'त्या' दाम्पत्याने गरजूंमध्ये लग्नाचा वाढदिवस केला साजरा - couple in naygaon celebrate anniversary

गरजूंना अन्नवाटप करताना मंडळातील इतर सहकाऱ्यांच्या उपस्थितीत हा वाढदिवस साजरा करण्यात आला. दररोज देण्यात येणाऱ्या जेवणासोबत घरत शिरा व गुलाबजाम बनवून त्याचे वाटप गरजूंमध्ये केले.

author img

By

Published : May 23, 2020, 5:57 PM IST

पालघर/ वसई - नायगावच्या एका दाम्पत्याने आपल्या लग्नाचा सहावा वाढदिवस गरजूंमध्ये केक कापून साजरा केला. नायगाव पूर्वेच्या साई दुर्गा मित्र मंडळाकडून लॉकडाऊनच्या काळामध्ये मुक्या प्राण्यांसह दररोज पाचशेहून अधिक गरजूंना अन्नवाटप करण्यात येत आहे.

मंडळाचे अध्यक्ष चेतन घरत व त्यांची पत्नी श्रद्धा यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस गरजूंमध्ये साजरा करण्याचे ठरविले. त्यानुसार काल गरजूंना अन्नवाटप करताना मंडळातील इतर सहकाऱ्यांच्या उपस्थितीत हा वाढदिवस साजरा करण्यात आला. दररोज देण्यात येणाऱ्या जेवणासोबत घरत शिरा व गुलाबजाम बनवून त्याचे वाटप गरजूंमध्ये केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.