ETV Bharat / state

अल्फामेटल कंपनीच्या मालकाचे दिवसाढवळ्या अपहरण - मालक

आरिफ मोहम्मद अली रिक्षातून जात असताना पांढऱया रंगाच्या स्कॉर्पिओमधून काहीजण उतरले. त्यांनी रिक्षातून जात असलेल्या अली यांना जबरदस्तीने स्कॉर्पिओ गाडीत बसवून त्यांचे अपहरण केले.

आरिफ अली
author img

By

Published : May 10, 2019, 5:03 PM IST

Updated : May 10, 2019, 7:35 PM IST

पालघर - सातपाटी जुना रोड काशी पाडा येथील अल्फामेटल कंपनीचे मालक आरिफ मोहम्मद अली यांचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून अपहरणकर्त्यांचा शोध सुरू आहे.

अजय मस्के याची प्रतिक्रिया
आरिफ मोहम्मद अली मीरा रोड येथे राहतात. ते काही कारणास्तव रिक्षातून जात असताना पांढऱया रंगाच्या स्कॉर्पिओमधून काहीजण उतरले. त्यांनी रिक्षातून जात असलेल्या अली यांना जबरदस्तीने स्कॉर्पिओ गाडीत बसवून त्यांचे अपहरण केले असल्याची माहिती कंपनीचे सुपरवायझर अजय मस्के याने दिली. अजय मस्के जेवण करुन कंपनीकडे जात असताना त्याच्या डोळ्यादेखत हा प्रकार घडल्याचे सांगितले. या प्रकारानंतर त्याने आरिफ अली यांना फोन लावला. परंतु, त्यांचा मोबाईल बंद होत होता.

दरम्यान, अजय मस्के याने अपहरण करताना वापरलेली गाडीची ओळख पटवली असून ती प्रशात संखे याची असल्याची माहिती दिली आहे. प्रशांत संखे हा अल्फामेटल कंपनीला मटेरिअल सप्लाय करण्याचे काम करतो. परंतु, अपहरण कोणत्या कारणामुळे करण्यात आले, हे अद्याप कळू शकलेले नाही.

Intro:पालघर येथील  अल्फा मेटल  कंपनीच्या मालकाचे  अपहरण झाल्याचा गुन्हा पालघर पोलीस ठाण्यात दाखलBody:पालघर येथील  अल्फा मेटल  कंपनीच्या मालकाचे  अपहरण झाल्याचा गुन्हा पालघर पोलीस ठाण्यात दाखल 

नमित पाटील,
पालघर, दि.10/4/2019

दिवसा ढवळ्या कंपनीच्या काही अंतरावर  अपहरणमुळे परिसरात खळबळ,

पालघर पोलीस ठाणे हद्दीतील सातपाटी जुना रोड काशी पाडा येथील अल्फामेटल कंपनीचे मालक आरिफ मोहम्मद अली यांचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे,

आरिफ मोहमद अली मीरा रोड येथील राहणारा,

कंपनीचे कामगार अजय मस्के यांनी आपल्या  मालकाचे अपहरण होताना पाहिले,

आरिफ मोहम्मद अली यांना रिक्षातून उतरवून सफेद रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून काही जणांनी केले अपहरण,

कंपनीला  मटेरियल  सप्लाय करणाऱ्या  प्रशांत संखे ने काही कारणावरून हे अपहरण केल्याचे शक्यता वर्तवली जात आहे,

     पालघर जुना सातपाटी रोड येथील अल्फा मेटल कंपनीचे मालक आरिफ मोहम्मद अली यांचे दिवसाढवळ्या अपहरण झाले असून या प्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात कंपनीचे सुपरवायझर अजय मस्के यांनी गुन्हा दाखल केला आहेConclusion:
Last Updated : May 10, 2019, 7:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.