ETV Bharat / state

पालघरमध्ये अज्ञाताचा पती-पत्नीवर अॅसिड हल्ला; पती ठार, तर पत्नी जखमी - namit patil

वर्सोव्हा ब्रिजच्या पेट्रोल पंपाजवळील डिव्हायडर जवळ ते रस्ता क्रॉस करण्यासाठी थांबले होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर अॅसिड फेकले.

अविनाश तिवारी आणि सीमा तीवारी
author img

By

Published : May 31, 2019, 9:42 PM IST

Updated : Jun 1, 2019, 9:06 AM IST

पालघर- मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील किनारा हॉटेलमध्ये जेवण करून घरी परतणाऱ्या एका दुचाकीस्वार जोडप्याच्या अंगावर अज्ञात व्यक्तीने अॅसीड फेकल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मंगळवारी रात्री अडीचच्या सुमारास घडलेल्या या घटनेत पुरुषाचा मृत्यू झाला असून जखमी महिलेवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

वालीव पोलीस घटनेची माहिती देताना

दहिसर पश्चिमेकडील कांदरपाडा येथील रहिवासी अविनाश विरेंद्रकुमार तिवारी (वय ४१ वर्षे) आणि सीमा विश्वकर्मा हे दोघे मंगळवारी रात्री मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील किनारा हॉटेलमध्ये गेले होते. जेवण झाल्यावर रात्री अडीच वाजताच्या सुमारास ते दुचाकीवरून घरी परतण्यासाठी निघाले. दरम्यान, वसईमधील वर्सोव्हा ब्रिजच्या पेट्रोल पंपाजवळील डिव्हायडर जवळ ते रस्ता क्रॉस करण्यासाठी थांबले होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर अॅसिड फेकले. या हल्ल्यामध्ये अविनाश तिवारी यांचा मृत्यू झाला असून सीमा गंभीर जखमी झाल्या आहेत.

वालीव पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिराने हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. हा अॅसिड हल्ला कोणी केला ? या हल्ल्यामागचा हेतू काय? याचा पोलीस शोध घेत आहेत.

Intro: अज्ञात इसमाने पती पत्नीवर केला ॲसिड फेकून हल्ला, पती ठार तर पत्नी जखमी
(टीप:- सीमाचा फोटो ब्लर करावा)
Body:अज्ञात इसमाने पती पत्नीवर केला ॲसिड फेकून हल्ला, पती ठार तर पत्नी जखमी
(टीप:- सीमाचा फोटो ब्लर करावा)

नमित पाटील,
पालघर, दि.31/5/2019

मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील किनारा हॉटेलवरून मंगळवारी रात्री अडीचच्या सुमारास जेवण करून मोटारसायकलवरुन घरी परतत असताना एका अज्ञात इसमाने पती-पत्नीवर ॲसिड फेकून हल्ला हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात पुरुषाचा मृत्यू झाला असून जखमी महिलेवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्रकरणी वालीव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

दहिसर पश्चिमेकडील कांदरपाडा येथील रहिवासी अविनाश विरेंद्रकुमार तिवारी (वय 41) आणि सिमा विश्वकर्मा हे दोघे मंगळवारी रात्री मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील किनारा हॉटेलमध्ये गेले होते. जेवण उरकल्यावर रात्री अडीच वाजताच्या सुमारास मोटार सायकलवरून घरी परतण्यासाठी निघाल्यावर रस्ता क्रॉस करताना वर्सोव्हा ब्रिजच्या पेट्रोल पंप जवळील डिव्हायडर येथे थांबले असताना कोणत्यातरी कारणावरून अनोळखी आरोपीने दोघांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने ॲसिड फेकुन हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अविनाश तिवारी यांचा मृत्यू झाला असून सिमा या गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भर्ती केले आहे.

वालीव पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिराने हत्या, हत्येचा प्रयत्न अनोळखी आरोपी विरोधात दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहे. या ऍसिड हल्ला कोणी केला? या हल्ल्यामागचा हेतू काय याचा शोध घेऊन आरोपीला पकडण्याचे मोठे आवाहन वलीव पोलिसांसमोर आहे.

BYTE .... विलास चौगुले (वरिष्ठ पोलीस निरीक्षक वालीव पोलीस ठाणे )Conclusion:
Last Updated : Jun 1, 2019, 9:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.