ETV Bharat / state

नवरात्र महोत्सवासाठी तुळजाभवानी मंदिर प्रशासनाची जय्यत तयारी - तुळजाभवानी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र उत्सव  जवळ येत असून, यासाठी मंदिर प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे.

तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र उत्सव  जवळ येत असून, यासाठी मंदिर प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे.
author img

By

Published : Sep 22, 2019, 5:06 AM IST

उस्मानाबाद - महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र उत्सव जवळ येत असून, यासाठी मंदिर प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. अवघ्या आठ दिवसांवर नवरात्र महोत्सव आल्याने मंदिर प्रशासनाने यात्रेकरूंसाठी विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. यंदा 28 सप्टेंबरला घटस्थापना असून, तुळजाभवानी देवीचा उत्सव 15 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे.

तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र उत्सव जवळ येत असून, यासाठी मंदिर प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे.

शारदीय नवरात्र उत्सवात संपूर्ण देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक तुळजापुरात दर्शनासाठी दाखल होत असतात. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासन, एस.टी.महामंडळ, स्थानिक आरोग्य विभाग, महावितरण, नगर परिषद यांनी तयारी सुरू केली आहे. उत्सवादरम्यान दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या सेवेसाठी नगरपरिषदेच्या वतीने हंगामी दर्शन मंडप, प्रथमोपचार केंद्र, पाणपोई तसेच विसावा कक्ष स्थापन करण्यात येत आहे.

Intro:नवरात्र महोत्सवासाठी तुळजाभवानी मंदिर प्रशासन सज्ज

उस्मानाबाद-महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे अवघ्या आठ दिवसांवर हा महोत्सव आला असून रविवार 28 रोजी घटस्थापना होणार आहे 15 ऑक्टोबर पर्यंत हा उत्सव असणार आहे या महोत्सवासाठी मंदिर प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केलीय शारदीय नवरात्र उत्सवा मध्ये राज्यासह परराज्यातील भाविक लाखोंच्या संख्येने श्री क्षेत्र तुळजार मध्ये दर्शनासाठी दाखल होतात या कालावधीत भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासन,एस.टी.महामंडळ, आरोग्य विभाग, महावितरण, नगर परिषद, बांधकाम विभाग आदींनी आपली तयारी सुरू केली आहे नवरात्र महोत्सवात देवी दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या सेवेसाठी नगरपरिषदेच्या वतीने हंगामी दर्शन मंडप, प्रथम उपचार केंद्र, पाणपोई, चप्पल स्टॅन्ड, विसावा कक्षाची स्थापना करण्यात आला आहे

Body:यात vis व byte आहेत

Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.