ETV Bharat / state

उस्मानाबादेत शिवसेनेने राखला गड; ओमराजे निंबाळकरांची बाजी

शिवसेनेने उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचा आपला गड कायम राखला. माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला आहे.

author img

By

Published : May 23, 2019, 11:52 PM IST

Updated : May 24, 2019, 2:28 AM IST

ओमप्रकाश राजेनिंबाळकर

उस्मानाबाद - लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला आहे. त्यामुळे शिवसेनेने आपला गड कायम राखला आहे. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी 590890 एवढी मते घेतली आहेत. तर आमदार पाटील यांनी 464021 मते घेतली. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अर्जुन सांगळे यांनी 97749 मते घेतली.

जल्लोष साजरा करताना कार्यकर्ते

ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे सुरुवातीच्या फेरीपासूनच आघाडीवर होते. त्यामुळे दुपारनंतरच शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण तयार झाले होते. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा विजय घोषित झाल्यानंतर मतमोजणी केंद्राबाहेर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. त्याचबरोबर जिल्ह्यातील गावागावात शिवसेनेच्या विजयानंतर साखर व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Intro:उस्मानाबादची खासदारकी शिवसेनेकडेच...!

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार ओमप्रकाश प्रकाश राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे विध्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा पराभव केला आहे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी 590890 एवढी मते घेतली तर आमदार पाटील यांनी 464021 मते घेतली त्याच बरोबर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अर्जुन सगळ्यांनी 97749 किमती घेतली उसाची निवडणूक गटबाजी तेरणा कारखाना त्याचबरोबर कार्टून वर आणि व्हिडिओ वारे यांनी गाजली होती ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे सुरुवातीच्या फेरी पासूनच आघाडीवर होते त्यामुळे दुपारनंतरच शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण तयार झाले होते ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा विजय घोषित झाल्यानंतर मतमोजणी केंद्राबाहेर शिवसेना भाजपा कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला त्याचबरोबर जिल्ह्यातील गावागावात शिवसेनेच्या विजया नंतर साखर व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला

Body:यात विजयी उमेदवार यांचा byte व भाजप जिल्हाध्यक्ष दत्त कुलकर्णी यांचा byte आहे आणि माझा ptc आहे कार्यकर्त्यांची गर्दी एकदम गर्दी केल्या मुळे ptc अर्धाच करता आला

Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
Last Updated : May 24, 2019, 2:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.