ETV Bharat / state

उस्मानाबादेत सावंत प्रतिष्ठानच्या वतीने 100 शिलाई मशीनचे वाटप - महिला सक्षमीकरण रोजगार व प्रशिक्षण केंद्र

पहिल्या टप्प्यात भूम-परंडा-वाशी या तीन तालुक्यात 1 हजार शिलाई मशीन सावंत प्रतिष्ठानच्या वतीने महिलांना देण्यात येणार आहेत.

सावंत प्रतिष्ठानच्या वतीने 100 शिलाई मशीनचे वाटप
author img

By

Published : Sep 13, 2019, 10:37 PM IST

Updated : Sep 13, 2019, 11:44 PM IST

उस्मानाबाद - दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील महिला सक्षमीकरण करण्यासाठी शिवसेनापुढे सरसावली आहे. शुक्रवारी याच सक्षमीकरणाच्या दृष्टीने प्रा. डॉ. तानाजीराव सावंत प्रतिष्ठानच्यावतीने महिला सक्षमीकरण रोजगार व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. याचे पहिल्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते ईट येथे करण्यात आले.

जलसंधारण मंत्री तानाजी सावंत

पहिल्या टप्प्यात भूम-परंडा-वाशी या तीन तालुक्यात 1 हजार शिलाई मशीन सावंत प्रतिष्ठानच्यावतीने महिलांना देण्यात येणार आहेत. शुक्रवारी 100 मशीनचे वाटप महिलांना करण्यात आले. या महिलांना शिवणकाम शिकवले जाणार आहे. ज्या महिलांना शिवनकाम येत नाही, त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या महिलांना यातून शिवण्यात येणाऱ्या कापडातून रोजगार दिला जाणार आहे.

आपण सुरू केलेले काम हे प्राथमिक स्वरूपाचे असून महिला खऱ्या अर्थाने कशा सक्षम होतील व हा उपक्रम पुढे सक्षम करण्यासाठी महिलांबरोबर लागेल ते कष्ट करण्याची तयारी असल्याचे मत सवांत यांनी बोलून दाखवली.

Intro:सावंत प्रतिष्ठानच्या वतीने 100 शिलाई मशीनचे वाटप

उस्मानाबाद -दुष्काळ ग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यातील महिला सक्षमीकरण करण्यासाठी शिवसेनापुढे सरसावली आहे आज याच सक्षमीकरणाच्या दृष्टीने प्रा.डॉ.तानाजीराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने महिला सक्षमीकरण रोजगार व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे याच पहिल्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते ईट येथे करण्यात आले पहिल्या टप्प्यात भूम-परंडा-वाशी या तीन तालुक्यात 1 हजार शिलाई मशीनचे सावंत प्रतिष्ठान च्या वतीने महिलांना देण्यात येणार आहेत त्याचा आज 100 मशीनचे वाटप महिलांना करण्यात आले या महिलांना शिवणकाम शिकवले जाणार आहे ज्या महिलांना शिवनकाम येत नाही त्यांना प्रशीक्षण देण्यात येणार आहे या महिलांना यातून शिवल्या जणाऱ्या कापडातून रोजगार दिला जाणार आहे आपण सुरू केलेले काम हे प्राथमिक स्वरूपाचे असून महिला खऱ्या अर्थाने कश्या सक्षम होतील व हा उपक्रम पुढे सक्षम करण्यासाठी महिलांबरोबर लागेल ते कष्ट करण्याची तयारी असल्याचे मत सवांत यांनी बोलून दाखवलीBody:यात vis व byte आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
Last Updated : Sep 13, 2019, 11:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.