ETV Bharat / state

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अन् उद्घाटकाच्या सुरक्षेत वाढ

आजपासूनच ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. मात्र, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उद्घाटक या दोघांच्याही सुरक्षेत वाढ करण्यात आली.

97 akhil bhartiy marathi sahitya sammelan
संमेलनाची धामधूम आणि साहित्य संमेलन अध्यक्षांच्या सुरक्षेत वाढ
author img

By

Published : Jan 10, 2020, 10:24 AM IST

Updated : Jan 10, 2020, 2:17 PM IST

उस्मानाबाद - गोरोबाकाका साहित्य नगरीमध्ये आजपासून ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होत आहे, तर दुसरीकडे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि उद्घाटक ना. धो. महानोर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील सुरक्षेबाबत पत्र लिहिण्यात आले आहे.

संमेलनाची धामधूम आणि साहित्य संमेलन अध्यक्षांच्या सुरक्षेत वाढ

संमेलनाचे उद्धघाटक ना. धो. महानोर यांनी काही संघटनांनी संमेलनाला उपस्थित राहू नका, असे फोन केल्याचे सांगितले होते. त्यामुळे कुठेतरी वाद निर्माण होऊ लागल्याचे दिसत आहे. सध्या उद्घाटक आणि अध्यक्ष एकाच ठिकाणी थांबले असून दोघांच्याही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मात्र, उद्घाटक म्हणून मी शब्द दिला त्यामुळे उपस्थित राहणार असल्याचे ना. धो. महानोर यांनी स्पष्ट केले आहे.

उस्मानाबाद : येथील गोरोबाकाका साहित्य नगरीमध्ये संमेलन शुभरंभाची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गुरुवारी उदघाटक ना. धो. महानोर यांना काही संघटनांनी उपस्थित राहू नका असे फोनही आले होते. त्यामुळे कुठेतरी वादंग निर्माण होऊ लागले आहेत. सध्या उदघाटक आणि अध्यक्ष एकाच ठिकाणी थांबले असून या दोघांच्याही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. परंतु उदघाटक म्हणून मी शब्द दिला आणि उपस्थित राहणार असल्याचे उद्घाटक ना. धो. महानोर यांनी स्पष्ट केले आहे.याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील सुरक्षेतेबाबत पत्र लिहले असल्याचे ते म्हणाले आहेत
Last Updated : Jan 10, 2020, 2:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.