ETV Bharat / state

परतीच्या पावसामुळे १० वर्षात पहिल्यांदाच रस्त्यावरून वाहिले तुडूंब पाणी...

जिल्ह्यात गेल्या १० वर्षात रस्त्यावरून साचलेले पाणी कधी वाहिले नव्हते, धरणंही कोरडी पडली होती. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. मात्र, या परतीच्या पावसामुळे चक्क रस्त्यावर थोडा वेळ तुडुंब वाहणारे पाणी पाहायला मिळाल्याने नागरिक सुखावले आहेत. आजघडीला जिल्ह्यात 91.70 टक्के पाऊस झाला असून अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.

परतीचा पाऊस
author img

By

Published : Oct 27, 2019, 12:58 PM IST

उस्मानाबाद - वारंवार पडणारा दुष्काळ पाणीटंचाई हे जिल्ह्यासाठी काही नवीन नाही. मात्र, या वर्षीचे चित्र थोडेसे बदललेले दिसत आहे. आत्तापर्यंत संपूर्ण पावसाळा होत आला तरी पाऊस पडत नव्हता. मात्र, परतीच्या पावसाने जिल्हावासियांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

परतीच्या पाऊस

जिल्ह्यात गेल्या १० वर्षात रस्त्यावरून साचलेले पाणी कधी वाहिले नव्हते, धरणंही कोरडी पडली होती. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. मात्र, या परतीच्या पावसामुळे चक्क रस्त्यावर थोडा वेळ तुडुंब वाहणारे पाणी पाहायला मिळाल्याने नागरिक सुखावले आहेत. आजघडीला जिल्ह्यात 91.70 टक्के पाऊस झाला असून अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. या पावसामुळे छोट्या-मोठ्या धरणात पाणी साठवायला मदत होणार आहे.

हेही वाचा - भाजपच्या डोक्यात सत्तेची हवा; पैशाचे बंडल उधळले, पत्रकारावर केला हल्ला

मात्र, याच परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान होत आहे. आजघडीला सोयाबीन काढण्याचे दिवस आहेत. मात्र, पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीन काढता येत नसून ते जागेतच भिजून त्याच्या बिया उगवायला लागल्या आहेत. त्यामुळे, पावसाने आनंदी झालेल्या बळीराजावर बहरलेलं पीक हातातून जात असल्याने चिंता आणि दु:खाचे सावटही पसरल्याचे दिसून येत आहे. तर, गेल्या वर्षी याच दिवसांमध्ये 451.03 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती.

हेही वाचा - उस्मानाबादमध्ये आघाडीचा सुपडा साफ, तुळजापूरवर प्रथमच भगवा

Intro:दहा वर्षात पहिल्यांदाच काहीवेळ वाहिले रस्त्यावर तुडुंब पाणी

उस्मानाबाद- वारंवार पडणारा दुष्काळ पाणीटंचाई हे जिल्ह्यासाठी काही नवीन नाही मात्र या वर्षीचे चित्र थोडंसं बदललेले दिसते संपूर्ण पावसाळा होत आला तरी पाऊस पडत नव्हता मात्र परतीच्या पावसाने जिल्हा वासियांच्या आशा पल्लवित केल्या जिल्ह्याने गेल्या दहा वर्षात रोड वरती साचलेले पाणी कधी वाहिलं नव्हतं, धरणही कोरडी पडली होती पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागत होतं मात्र या परतीच्या पावसाने चक्क रस्त्यावर थोडा वेळ तुडुंब वाहणारे पाणी पाहायला मिळाले आज घडीला जिल्ह्यात 91.70% पाऊस झाला अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे मात्र या पावसाने छोट्या-मोठ्या धरणात पाणी साठवायला मदत होणार आहे मात्र याच परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे नुकसान होते आज घडीला सोयाबीन काढण्याची दिवस आहेत मात्र या पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीन काढता येत नाही आणि ते जागेतच भिजून त्याच्या बिया उगवायला लागताय हेही कडून या पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना आनंदही झाला आहे मात्र चालेल ठीक हातातून जात आहे यामुळे दुःख होत आहे गेल्या वर्षी याच दिवसांमध्ये 451.03 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आलीBody:यात रोड वर वाहणारे पाणी आहेConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.