ETV Bharat / state

बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवसीय संप; उस्मानाबाद येथील सर्व बँका बंद

author img

By

Published : Jan 31, 2020, 10:11 PM IST

उस्मानाबादच्या बँक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये जवळपास 9 संघटनांनी सहभाग घेतला होता तर संपूर्ण भारतभर दहा लाख कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले.

bank workers strike
बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवसीय संप; उस्मानाबाद येथील सर्व बँका बंद

उस्मानाबाद - जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी आंदोलन केले. स्टेट बँकेच्या समोर उभा राहून सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजीही केली. वेतनवाढ होत नसल्याचे कारण देत बँक कर्मचऱ्यांनी बँका बंद ठेऊन निषेध व्यक्त केला आहे. जुनी पेन्शन पद्धत, पाच दिवसांचा आठवडा आदी मागण्यांसाठी तसेच बँक कर्मचाऱ्यांबाबत केंद्र सरकारच्या दुर्लक्षित धोरणांचा निषेध म्हणून, राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांनी आज बंद पाळला आहे.

हेही वाचा - बॅंक कर्मचाऱ्यांचा संप: आझाद मैदानात सभा

बंदमध्ये जवळपास 9 संघटनांनी सहभाग घेतला होता तर संपूर्ण भारतभर दहा लाख कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. मोठ्या भांडवलदारांना करोडो रुपयांची कर्जमाफी करुन इतर सोयी सुविधा दिल्या व बँकेला तोट्यात घातले याची भरपाई म्हणून, सर्वसामान्यांच्या खात्यावरती वेगवेगळे पैशांची आकारणी करुन हे पैसे वसूल केले असल्याचे आंदोलक कर्मचाऱ्यांनी यावेळी सांगितले. तसेच आंदोलक म्हणाले की, बँकेतील संघटनांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. आजचा संप सामान्य ग्राहकांच्या विरोधात नसून, न्याय मागण्यासाठी सरकारच्या धोरणा विरोधी आहे.

हेही वाचा - औरंगाबाद-जालना महामार्गावर भीषण अपघात; 4 भाविक ठार, 9 गंभीर

Intro:बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवसीय संप उस्मानाबाद येथील सर्व बँका बंद

उस्मानाबाद - आज जिल्ह्यातील बँकेतील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले स्टेट बँकेच्या समोर उभा राहून सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजीही केली वेतनवाढ होत नसल्याचे कारण देत बँक कर्मचऱ्यांनी बँका बंद ठेऊन निषेध व्यक्त केला जुनी पेन्शन पद्धत, पाच दिवसांचा आठवडा आदी मागण्यांसाठी आणि बँक कर्मचाऱ्यांबाबत केंद्र सरकारचे दुर्लक्षित धोरणांच्या निषेध म्हणून, राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांनी आज बंद पाळला आहे.या बंदमध्ये जवळपास 9 संघटनांनी सहभाग घेतला होता तर दहा लाख कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. मोठ्या भांडवलदारांना करोडो रुपयांची कर्जमाफी करून इतर सोयी सुविधा दिल्या व बँकेला तोट्यात घातले याची भरपाई म्हणून सर्वसामान्यांच्या खात्यावरती वेगवेगळे चार्जेस लावून हे पैसे वसूल करत सर्वसामान्यांची गळचेपी केली याप्रकरणी बँकेतील संघटनांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत आजचा संप सामान्य ग्राहकांच्या विरोधात नसून न्याय मागण्यासाठी आहे असल्याची घोषणा बाजी या आंदोलनावेळी केली

Byte - दिगंबर मुंडे

Byte -सुनील कुलकर्णीBody:हे एडिट करून पाठवत आहेConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.